‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्री माधवी निमकर अनेकदा चर्चेत असते. माधवी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. चाहत्यांबरोबर संपर्कात राहण्यासाठी माधवी अभिनय क्षेत्रासह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही शेअर करत असते. अभिनेत्रीच्या फिटनेसचं अनेकदा कौतुक केलं जातं.

नुकताच माधवीने तिच्या सोशल मीडियावर एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे, जो सध्या चर्चेत आहे. विकी कौशलच्या ‘बॅड न्यूज’ या आगामी चित्रपटातील ‘तौबा तौबा’ (Tauba Tauba) हे गाणं सध्या ट्रेंडिग आहे. इनफ्लूएंसर्ससह अनेक कलाकारदेखील या गाण्यावर थिरकताना दिसतायत.

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Girls group dance on marathi song Udhalit Yere Gulal Sajana Tu Sham Mi Radhika video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “उधळीत येरे गुलाल सजना तू शाम मी राधिका” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींचा तुफान डान्स
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा

हेही वाचा… ओरीने दीपिका पदुकोणच्या बेबी बंपवर हात ठेवला अन्…; फोटो व्हायरल होताच चाहते म्हणाले, “खोटं नाही आहे…”

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

आता माधवीदेखील ‘तौबा तौबा’ या गाण्यावर थिरकली आहे. माधवीने या गाण्यासाठी शॉर्ट टॉप घातला आहे आणि त्याला साजेशी अशी कलरफुल ट्रॅक तिने यावर घातली आहे केली आहे. या व्हायरल गाण्याची हूक स्टेप करत अभिनेत्री थिरकली आहे. माधवीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

हेही वाचा… विकी कौशलने कतरिना कैफच्या प्रेग्नेन्सीच्या अफवांवर सोडलं मौन; म्हणाला, “जेव्हा वेळ येईल…”

व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “माझी तृप्ती डिमरी” तर दुसऱ्याने लिहिलं, “डान्सिंग बारबी”. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “जबरदस्त डान्स”

“तुमच्यासमोर वय म्हणजे फक्त एक आकडा आहे,” असं एक चाहत्याने कमेंट करत लिहिलं.

हेही वाचा… “घोर अपमान…”, प्रिया बापट-उमेश कामतची रील चर्चेत; व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले…

विकी कौशलच्या ‘बॅड न्यूज’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विकी कौशलसह या चित्रपटात तृप्ती डिमरी, ऍमी विर्कदेखील प्रमुख भूमिकेत आहेत. ‘गुड न्यूज’चा सिक्वेल असलेला हा चित्रपट १९ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा… …म्हणून ‘तारक मेहता’ फेम गुरुचरण सिंग झाला होता बेपत्ता; अभिनेता खुलासा करत म्हणाला, “घरी कधीच परत…”

दरम्यान, माधवी नेमकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘सगळं करून भागले’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ अशा चित्रपटांमध्ये माधवीने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर अनेक मालिकांमध्येही ती झळकली आहे. सध्या अभिनेत्री स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेत शालिनीची भूमिका साकारत आहे.

Story img Loader