बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने नुकतीच झी मराठी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. हिरव्या रंगाची धुपछाव पैठणी साडी, गळ्यात सुंदर नेकलेस आणि नाकात नथ असा मराठमोळा लूक करून अभिनेत्री पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाली होती. यावेळी माधुरीने तिच्या लोकप्रिय गाण्यावर जबरदस्त डान्स करत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.

हेही वाचा : मराठी वाहिनीवर होणार मोठा बदल, ३० ऑक्टोबरपासून ‘या’ लोकप्रिय दोन मालिका दिसणार नव्या वेळेत

Maharashtrachi Hasyajatra Fame shivali Parab dance on uyi amma song
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा Uyi Amma गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकरी कौतुक करत म्हणाले…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Video of a little child presents amazing lavani dance in a school program
Video : काय भारी नाचतोय राव! जि.प. शाळेत चिमुकल्याने सादर केली अप्रतिम लावणी; नेटकरी म्हणाले, “याच्यासमोर सर्व लावणी सम्राज्ञी फिक्या..”
Mumbai local video of some girls dancing on a marathi song
‘तुमच्या पुढ्यात कुटते मी ज्वानीचा मसाला’ गाण्यावर मुंबई लोकलमध्ये तरुणींचा भन्नाट डान्स; लाखो लोकांनी पाहिलेला VIDEO तुम्ही पाहिला का?
gilr dance
“ऐका दाजीबा….!”, मराठमोळ्या गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स, Viral Video पाहून तुम्हीही व्हाल तिचे चाहते
madhuri dixit dances on dola re dole song at wrap up party
Video : २२ वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्यावर माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स! पार्टीचं कारण होतं खूपच खास…
aishwarya and avinash narkar dances on tamil song
Video : ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा तामिळ गाण्यावर रोमँटिक अंदाज! नेटकरी म्हणाले, “एव्हरग्रीन जोडी…”
son in law and father in law beautiful chemistry on Bollywood song
VIDEO : “सुनो ससुरजी…” जावयाची आणि सासरेबुवांची केमिस्ट्री पाहून नेटकरी म्हणाले, “जावई असावा तर असा..”

२०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटात माधुरी दीक्षितने घागरा या गाण्यासाठी कॅमिओ केला होता. माधुरी आणि रणबीर कपूरवर चित्रित झालेलं घागरा हे गाणं आजही तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. याच घागरा गाण्यावर माधुरीने ‘झी मराठी अवॉर्ड्स’च्या रंगमंचावर डान्स केला. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर “वाह वाह क्या बात है”, “माधुरीच्या अदा”, “खूप सुंदर क्षण” अशा कमेंट्स करत अभिनेत्रीचं भरभरून कौतुक केलं आहे.

हेही वाचा : “आई गेली आणि मी पूर्णपणे ढासळले”, समृद्धी केळकरने सांगितल्या आठवणी, म्हणाली “तिने कायम…”

‘नवा गडी नवं राज्य’ फेम अभिनेत्री वर्षा दांदळे यांना या पुरस्कार सोहळ्यात माधुरीबरोबर डान्स करण्याची संधी मिळाली. त्यांनी या खास क्षणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडीओला वर्षा दांदळे यांनी “ती आली.. तिने पाहिलं.. तिने जिंकलं.. माधुरी दीक्षित साक्षात तिच्या सोबत dance म्हणजे दुधात साखर..धन्यवाद झी मराठी” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा : “त्यांचे आई-वडील आमच्यासारखे म्हातारे होण्याआधीच वरती…” ऐश्वर्या नारकर यांचं ट्रोलर्सना उत्तर, म्हणाल्या…

दरम्यान, झी मराठी पुरस्कार सोहळ्याची नेहमीच प्रेक्षकांना उत्सुकता असते. सर्वोत्कृष्ट मालिका, नायक-नायिका, यंदाची लोकप्रिय जोडी कोण ठरणार? याचा उलगडा येत्या ४ नोव्हेंबरला होणार आहे.

Story img Loader