‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. या शोमधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे शिवाली परब. अभिनयाच्या जोरावर शिवालीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. नुकतंच शिवाली एका फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

उत्तम अभिनय व विनोदाचं अचूक टायमिंग साधत शिवाली प्रेक्षकांना खळखळवून हसवते. शिवाली परबचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच खूप उत्सुक असतात. शिवालीदेखील सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
आणखी वाचा : Video : “तू मला विसरलीस…” जिनिलीया देशमुखने अमृता खानविलकरला ओळख दाखवण्यास दिला नकार? म्हणाली “मला काहीही…”

Marathi actress Prajakta Mali Praised to thet tumchya gharatun drama
“थेट तुमच्या काळजाला हात घालतं…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधल्या कलाकारांच्या ‘या’ नाटकाचं प्राजक्ता माळीने केलं कौतुक, म्हणाली, “ओंकारचं गाणं…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
govinda
“तू स्वत:च तर…”, गोविंदाला गोळी लागल्यानंतर पत्नी सुनीता आहुजाने विचारलेले ‘हे’ प्रश्न; खुलासा करत म्हणाली, “मला भीती…”
Shahid Kapoor
“जवळच्या गोष्टींचा त्याग…”, ‘देवा’ चित्रपटासाठी शाहिद कपूरने केली ‘ही’ गोष्ट; म्हणाला, “एक कलाकार म्हणून…”
shahid kapoor on where would be geet aditya jab we met (1)
“घटस्फोट झाला असता”, करीना कपूर संदर्भातील ‘त्या’ व्यक्तीच्या वक्तव्यावर शाहिद कपूर म्हणाला, “तिला कोण सहन करेल…”
Milind Gawali
मिलिंद गवळींची अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट; म्हणाले, “कदाचित म्हणूनच इतक्या वर्षांनंतर…”
Rakesh Roshan And Jitendra
“मी आणि जितेंद्र…”, बॉलीवूड दिग्दर्शक राकेश रोशन म्हणाले, “त्याने आम्हाला शिवीगाळ…”
Kshitee Jog
“सरसकट निर्मात्यांना अक्कल नसते….”, क्षिती जोग निर्माती होण्याआधी ‘असा’ करायची विचार; स्वत:च सांगत म्हणाली, “हेमंत फार हळवा होऊन…”

नुकतंच शिवालीने एक फोटोशूट केलं आहे. यात तिने एक सिल्व्हर रंगाचा वनपीस परिधान केला आहे. या लूकचे काही फोटो तिने शेअर केले आहेत. मात्र तिचा हा लूक अनेकांना पसंतीस पडलेला दिसत नाही. तिच्या अनेक चाहत्यांनी या लूकवरुन विविध कमेंट केल्या आहेत.

शिवालीच्या या लूकवर एकाने “जेवढा पैसा प्रसिद्धी जास्त तेवढे कपडे कमी होतात का?” अशी कमेंट केली आहे. तर एकाने “काय वेशभूषा आहे तुझी.. सुधर जरा…आजुन तू ॲक्ट्रेस नाही आहेस.. लोकं मनातून कळायच्या आधी स्वतःला सावरुन घे”, असे म्हटले आहे.

shivali parab troll
शिवाली परब ट्रोल

आणखी वाचा : Video : “राज ठाकरे की उद्धव ठाकरे? महाराष्ट्र जास्त समर्थपणे कोण सांभाळू शकतं?” उर्मिला मातोंडकर म्हणतात…

“नाही शोभत तुला”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने “तू साधीच छान दिसतेस, त्यामुळे तुला फॉलो केलं होतं. पण आता हे बघून अनफॉलो”, असे म्हटले आहे. तर एकाने “Please असे कपडे घालू नको ना”, अशी विनंती शिवालीला केली आहे. “तु नॉर्मल दिसतय तसा बरा दिसत ह्या नको झाल्ला काय फालतू कपडे छपरी लोकांसारखे”, अशी कमेंट एकाने केली आहे.

Story img Loader