‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून प्रेक्षकांना हसवणारे दादूस म्हणजेच अरुण कदम आजोबा झाले आहेत. त्यांच्या लेकीने काही महिन्यांपूर्वी गूड न्यूज दिली होती. आता तिने बाळाला जन्म दिला आहे. अरुण कदम यांनीच आजोबा झाल्याची आनंदाची बातमी दिली आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये विविध प्रकारची पात्रं अरुण कदम साकारतात. ते आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना खूप हसवतात. या शोमुळे राज्यभरात घरोघरी लोकप्रिय झालेले अरुण कदम आता आजोबा झाले आहेत. त्यांची मुलगी सुकन्याने आज (१९ ऑगस्ट रोजी) मुलाला जन्म दिला आहे.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ
Naga Sadhus in Kumbh Mela
Maha Kumbh Mela 2025: नागा साधू कोण आहेत? त्यांचा कुंभमेळ्याशी काय संबंध? त्यांनी हिंदू धर्माचे रक्षण कसे केले?
Tejashri Pradhan
तेजश्री प्रधानचा सिच्युएशनशिप, बेंचिंगबाबत तरुण पिढीला सल्ला; म्हणाली, “ज्या क्षणाला तुम्ही तुमचा आत्मसन्मान…”
in Parbhani Dr Babasaheb Ambedkar Statue and Constitution Sculpture are vandalized
आंबेडकरांचे नाव घेण्याची अपरिहार्यता
Somnath Suryawanshi Mother
Somnath Suryawanshi Mother : राहुल गांधींच्या भेटीनंतर सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा साश्रू नयनांनी दावा, “माझ्या मुलाला मारहाण करुन त्याचे…”

जून महिन्यात अरुण कदम यांनी लेकीच्या डोहाळेजेवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिने खास मॅटर्निटी फोटो शूट केलं होतं, त्या फोटोंची खूप चर्चा झाली होती. दरम्यान, २०२१मध्ये सुकन्याचं लग्न सागर पोवाळेशी झालं. ती कमर्शिअल आर्टिस्ट व ग्राफिक डिझायनर आहे. शिवाय ती भरतनाट्यमही शिकली आहे. वडिलांबरोबर अनेक रील व्हिडीओ ती बनवते.

Story img Loader