‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे. कलाकारांना या कार्यक्रमाने नवी ओळख मिळाली. प्रेक्षक या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांवर भरभरून प्रेम करत असतात. या कार्यक्रमातील सर्व कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक असतात. कलाकारही एकमेकांच्या गमतीजमती शेअर करत असतात. आता समीर चौघुले यांनी शिवाली परबबद्दल एक सिक्रेट शेअर केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा : “तो कार्यक्रम खूप…,” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची जागा ‘कोण होणार करोडपती’ घेणार! सचिन खेडेकरांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील सर्व कलाकारांमध्ये खूप चांगलं बॉंडिंग आहे. ते नेहमीच एकमेकांची थट्टा मस्करी करत असतात. आता समीर चौघुले यांनी शिवाली परब २ किलो बिर्याणी खाऊ शकते असा खुलासा केला आहे.

हेही वाचा : “मला तो प्रचंड आवडतो आणि…,” क्रशचं नाव सांगत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने व्यक्त केली मनातली इच्छा

नुकत्याच दिलेल्या एक मुलाखतीत त्यांना त्यांच्या सह कलाकारांना उपमा द्यायच्या होत्या. त्यात खादाड हा शब्द आल्यावर त्यांनी लगेच शिवाली परबचं नाव घेतलं. ते म्हणाले, “जर बिर्याणी समोर आली तर आमच्या अख्ख्या ग्रुपमधली खादाड शिवाली आहे. ती संपूर्ण २ किलो खाऊ शकते. तिला बिर्याणी खूप आवडते आणि समोर विशेष करून बिर्याणी असेल तर शिवाली परब आमची खादाड आहे.”