‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात आज विवाहबंधनात अडकणार आहे. वनिता बॉयफ्रेंड सुमित लोंढेसह लग्नगाठ बांधणार आहे. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत वनिता व सुमितचा विवाहसोहळा पार पडणार आहे. वनिता व सुमितच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.

वनिता व सुमितचा हळदीचा कार्यक्रम पार पडला आहे. हळदीसाठी वनिता व सुमितने खास पांढऱ्या रंगाचा फुलांची डिझाइन असलेला पेहराव केला होता. महाराष्ट्राची हास्यजत्रेतील कलाकारांनीही वनिता व सुमितच्या हळदीच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. कालच वनिताच्या मेहेंदी कार्यक्रम पार पडला. मेहेंदी सोहळ्यानंतर आता वनिता व सुमितच्या हळदी समारंभातील फोटो व्हायरल होत आहेत.

Marathi Actress Pooja Sawant Dance On radha song with Cousins watch video
Video: पूजा सावंतने भावाच्या संगीत सोहळ्यात धरला ठेका, भावंडांसह केला जबरदस्त डान्स
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
The song Yellow Yellow from the movie Fasklass Dabhade is released
‘फसक्लास दाभाडे’मधील ‘यल्लो यल्लो’ गाणं प्रदर्शित
Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar
स्वत:ला आगीत झोकून सिलिंडर बाहेर काढणाऱ्या करिनाच्या धाडसाची दखल…
who is nana patekar wife nilkanti patekar
नाना पाटेकर यांच्या पत्नीला पाहिलंत का? फक्त ७५० रुपयांत केलेलं लग्न; ‘अशी’ झालेली दोघांची पहिली भेट
Marathi actress tejashri Pradhan talk about her future life partner
अभिनेत्री तेजश्री प्रधानला ‘असा’ हवाय जोडीदार, म्हणाली, “फक्त नात्यात…”
devoleena bhattacharjee blessed with baby boy
Video: दोन वर्षांपूर्वी केलं आंतरधर्मीय लग्न; अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन
Deepti Naval recalls meeting Raj Kapoor
“राज कपूर यांच्या अंत्यसंस्काराला गेलेली मी एकमेव महिला…”, दिग्गज बॉलीवूड अभिनेत्रीचं वक्तव्य

हेही वाचा>> स्वत:च्याच हळदीत बेभान होऊन नाचली वनिता खरात, फोटो व्हायरल

हेही वाचा>> “त्याने माझ्या छातीला पकडलं आणि…”, सोनम कपूरने सांगितलेला ‘तो’ प्रसंग

वनिताचा होणारा नवरा सुमित एक एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. त्याला फिरण्याचीही प्रचंड हौस आहे. वनिताने सुमितच्या वाढदिवशी फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. अनेकदा वनिता व सुमित एकमेकांबरोबर फोटो शेअर करताना दिसतात.

हेही पाहा>> Photos: लॉकडाऊनमध्ये मैत्री, लुडो खेळताना झालं प्रेम अन् आता थाटणार संसार; वनिता खरात-सुमित लोंढेची लव्हस्टोरी

वनिता व सुमित एका पिकनिकमध्ये एकमेकांना भेटले. आधीपासूनच मित्र असलेल्या वनिता व सुमितची पिकनिकनंतर घट्ट मैत्री झाली. लॉकडाऊनमध्ये ते एकत्र लुडोही खेळायचे. मैत्रीचं रुपातंर प्रेमात झाल्यानंतर वनिता व सुमितने लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता ते विवाहबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत.

Story img Loader