झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमुळे बालकलाकार मायरा वैकुळ घराघरांत पोहोचली. आता तर ती सगळ्यांचीच लाडकी झाली आहे. मायराचं बोलणं, तिचं हसणं सगळं काही प्रेक्षकांना आवडतं. अगदी लहान वयात ती करत असलेला अभिनय तर कौतुकास्पदच आहे. सोशल मीडियावरही तिचे बरेच व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. आता असाच एक मायराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – Video : ‘तू तेव्हा तशी’ मालिकेच्या ‘त्या’ सीनदरम्यान झाली मोठी चूक? लग्न न करताच अनामिकाने…

Girlfriend boyfriend kiss video viral obscene video of one girl and two young man went viral on social media
“अगं जरा तरी भान ठेव”, भररस्त्यात एकाला केलं किस अन्…, दोन तरुणांबरोबर तरुणीचे अश्लील चाळे! VIDEO पाहून कपाळावर माराल हात
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Video Shows Best Friends Love
एक अतूट नातं! बऱ्याच वर्षांनी भेटल्यावर ‘तिने’ नकळत स्पर्श केला मैत्रिणीच्या पायांना; आजींचा VIDEO एकदा बघाच
a young guy passed MPSC exam and become police
Video : “आई तुझा मुलगा पोलीस झाला”, संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो; पोलीस भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणांनी पाहावा हा व्हिडीओ
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
video of true two school friend met after 5 years
VIDEO : तब्बल पाच वर्षानंतर जिवलग मैत्रीणी भेटल्या अन् मिठी मारून ओक्साबोक्शी रडल्या; व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावुक
video of Punekar young guy
Video : असा उखाणा कधीच ऐकला नसेल! पुणेकर तरुणाने घेतला जबरदस्त उखाणा, व्हिडीओ पाहून कोणीही कॉपी करेन
girl eyes eagerly searching for her parents
‘तिचे डोळे…’ जेव्हा डान्स करताना आई-बाबा दिसतात; चिमुकलीची VIDEO तील रिॲक्शन तुम्ही पाहिलीत का?

मायरा चित्रीकरणामधून वेळ काढत विविध रिल्स व्हिडीओ बनवताना दिसते. काही कार्यक्रमांनाही ती उपस्थित असते. मायराने यापूर्वी विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्येही सहभाग घेतला होता. यादरम्यानच्या व्हि़डीओ मायराच्या आईने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला.

मायरा अगदीच लहान असताना तिने आई-वडिलांसह मॅरेथॉनमध्ये सहभाग घेत नवा रेकॉर्ड ब्रेक केला. मायराच्या आईने म्हटलं की, “इन्स्टाग्रामने पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. म्हणून हा व्हिडीओ शेअर करत आहे.”

आणखी वाचा – Video : आधी म्हणाले तुला कोणी कुत्रं विचारत नव्हतं, आता घरातीलच सदस्यांविरोधात विकास सावंतला किरण मानेंनी भडकावलं

मायराचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिचं तोंड भरून कौतुक केलं आहे. मायरा सगळे रेकॉर्ड ब्रेक करणार, मायरा आम्हाला तुझा अभिमान आहे, मायरा तुला खूप प्रेम अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तसेच अनेकांनी तिच्या या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे.

Story img Loader