मराठी लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीतील एक नाव म्हणजे मानसी नाईक. आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. ‘वाट बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’ यांसारख्या गाण्यांमुळे ती घराघरात पोहोचली. मानसी नाईक ही सोशल मीडियावर सक्रीय असते. ती इन्स्टाग्रामवर कायमच रील व्हिडीओ करताना दिसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- सारं काही तिच्यासाठी! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसाठी नवऱ्याने सोडलं गिरगावातील राहतं घर, खुलासा करत म्हणाली…

दरम्यान नागपंचमीनिमित्त मानसी नाईकने नवा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. श्रीदेवीच्या ‘नगिना’ चित्रपटातील ‘मैं तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा’ या गाण्यावर मानसी नाचताना दिसत आहे. मानसीबरोबर चार बॅकग्राऊंड डान्सर दिसत आहे. मानसीने व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं आहे. “नागपंचमीच्या शुभेच्छा.