अंकुश चौधरी हा मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. तो मराठी इंडस्ट्रीतील सुपरस्टार म्हणून ओळखला जाते. आज अंकुश चौधरीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याला अनेक चाहते शुभेच्छा देताना दिसत आहे. नुकतंच अंकुशची बायको आणि अभिनेत्री दीपा चौधरी हिनेही तिच्या लाडक्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

अंकुश चौधरीची पत्नी दीपा चौधरी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच दीपा चौधरीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने अंकुशबरोबरचे काही फोटोही शेअर केले आहेत. त्या फोटोला दिलेल्या कॅप्शनने तिने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा : “माझ्या मित्राचा संसार…” केदार शिंदेंनी अंकुश चौधरीच्या पत्नीसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…

“वाढदिवसाच्या आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रत्येक वर्ष पुढे सरकत असताना मी तुझ्या आणखी प्रेमात पडतेय. तू माझ्या आयुष्यात घडलेली सर्वोत्तम गोष्ट आहेस. जीवनाच्या प्रत्येक पैलूत आपल्या बायकोला साथ देणारा धीरगंभीर पती असल्याबद्दल तुझे धन्यवाद! माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे” असे दीपाने अंकुशला लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : “जात-धर्म पाहून…” नागराज मंजुळेंनी सांगितला पहिल्या प्रेमाचा रंजक किस्सा

दरम्यान मराठी मनावर अधिराज्य गाजवणारा सुपरस्टार म्हणून अभिनेता अंकुश चौधरीला ओळखले जाते. सध्या मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून तो कार्यरत आहे. दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर अंकुशने त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अंकुश चौधरीप्रमाणेच त्याची पत्नी दीपा परब ही गुणी अभिनेत्री आहे. अंकुशची पत्नी दीपा परब ही ‘तू चालं पुढं’ या मालिकेत झळकताना दिसत आहे

Story img Loader