अभिनेता सिद्धार्थ बोडके छोट्या पडद्यावरील ‘तू अशी जवळी राहा’ मालिकेतून घराघरात पोहोचला. या मालिकेत त्याने मुख्य नायकाची भूमिका साकारली होती. सिद्धार्थने त्याच्या अभिनयाने कलाविश्वात स्वत:ची ओळख निर्माण केली. नुकतंच सिद्धार्थने दिवाळीच्या मुहुर्तावर नवी कोरी गाडी खरेदी केली आहे.

सिद्धार्थने दिवाळीतील लक्ष्मीपूजनच्या दिवशी महिंद्रा थार ही गाडी खरेदी केली. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत याबाबत पोस्ट लिहिली आहे. “खरंच हॅपी दीपावली. माझ्या घरात तुझं स्वागत महिंद्रा थार”, असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांसह मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींनीही शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री हृता दुर्गुळे, तितीक्षा तावडे, ऋतुजा बागवे, किशोरी शहाणे तसेच सुयश टिळक, ओमकार शिंदे यांनी सिद्धार्थचं अभिनंदन केलं आहे.

Samruddhi Highway Thane Nashik tunnels Warli painting
समृद्धी महामार्गावरील बोगद्यांना आकर्षक चित्रांचा साज, ठाणे – नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यावर स्थानिक वारली चित्रकलेचा आविष्कार
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
farmer cabbage farm destroyed
कोल्हापूर : दर घसरल्याने शेतकऱ्याने कोबीवर ट्रॅक्टर फिरवला
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
gold jewelry scam with housewife in kurla
बनावट दागिन्यांच्या बदल्यात खरे दागिने घेऊन महिला पसार
Anand Mahindra reacts to parent hack video
Anand Mahindra: अहो, थांबा! परदेशी नागरिकाचा ‘जुगाड’ पाहून आनंद महिंद्रा झाले थक्क; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाले, ‘आमचा मुकुट…’
viraj bahl Success Story
Success Story: “याला म्हणतात जिद्द…” कंपनी विकली, घर विकलं.. अन् मेहनतीच्या जोरावर उभा केला करोडोंचा व्यवसाय
Jahnavi Killekar And Nalinee Mumbaikar
जान्हवी किल्लेकर पोहोचली नलिनी काकूंच्या घरी! चुलीवर बनवलं ‘Banana Leaf पापलेट’, दोघींना एकत्र पाहून नेटकरी म्हणाले…

हेही वाचा >> दिवाळीत होळी साजरी करतेय विराट कोहलीची लेक, वामिकाचा फोटो शेअर करत अनुष्का म्हणाली…

हेही पाहा >> Photos : विजय देवरकोंडाचा फोटो पाहताच सायली संजीव लाजली, म्हणाली “माझं तुझ्यावर…”

‘तू अशी जवळी राहा’ मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेल्या सिद्धार्थने मराठी चित्रपटातंही काम केलं आहे. ‘भय’, ‘नेबर्स’ या चित्रपटासंह व्हायरल जोडी या वेब सीरिजमध्येही सिद्धार्थ झळकला होता. सध्या तो स्टार प्लस वाहिनीवरील ‘गुम है किसी कै प्यार में’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत आहे. सिद्धार्थ लवकरच हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘दृश्यम २’ चित्रपटात तो अजय देवगणसह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Story img Loader