गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. प्रत्येक जण आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी आतुर झाले आहेत. सर्वसामान्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी कलाकार वेळात वेळ काढून ढोल पथकांचा सराव करताना दिसत आहे.

मराठमोळा अभिनेता तेजस बर्वेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो ढोल-ताशा पथकाचा सराव करताना दिसत आहे.
आणखी वाचा : “लक्ष्या काकांचा तो वारसा मी चालवला”, आदिनाथ कोठारेने सांगितली खास आठवण, म्हणाला “ते सेटवर आले की…”

tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
dance video on Tambdi chamdi chamakte unat laka laka song
‘तांबडी चामडी चमकते उन्हात लका लक’ तरुणाने साध्या-भोळ्या आईबरोबर केला जबरदस्त डान्स, Video एकदा पाहाच
Savlyachi Janu Savli
Video: “मी ही बघतेच कशी…”, हळदीच्या कार्यक्रमात भैरवीचे सावलीच्या वडिलांना चॅलेंज; मालिकेत येणार ट्विस्ट
Jui Gadkari
Video : शूटिंगमध्ये फावला वेळ मिळताच जुई गडकरी काय करते? स्वत: व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती
Puneri kaka dance video uncle aunty dance video goes viral on social media
VIDEO: पुणेकर काकांचा नाद नाय! चंद्रा गाण्यावर केला खतरनाक डान्स; नेटकरी म्हणतात “आयुष्य असं जगता आलं पाहिजे”
Shocking viral video of a person broke his neck during a massage at a salon watch video
PHOTO: तुम्हीही सलूनमध्ये ‘फ्री हेड मसाज अन् मान मोडून घेताय? या तरुणाबरोबर जे घडलं ते पाहून पायाखालची जमीन सरकेल

या व्हिडीओच्या सुरुवातीला तो कंबरेला ताशा बांधताना दिसत आहे. त्याबरोबरच तो ढोल-ताशा पथकाबरोबर सराव करताना दिसत आहे. यावेळी त्याच्या टीशर्टवर एकच नशा ढोल ताशा असे लिहिल्याचेही दिसत आहे. या व्हिडीओला त्याने ‘वादनवेड’ असे कॅप्शन दिले आहे. तसेच त्याने यंदाचे सराव सत्र सुरु असल्याचेही सांगितले आहे.

आणखी वाचा : “खरी शिवसेना कोणाची? शिंदेंची की ठाकरेंची?”; अभिजीत बिचुकले म्हणाला “शिवरायांचं नाव असेल तर…”

दरम्यान मराठी कलाकारांचा ‘कलावंत’ नावाचा ढोल ताशा पथक आहे. या पथकात सर्व मराठी कलाकार कामातून वेळ तालीम करताना दिसत आहेत. तसेच हे कलाकार गणपतीच्या मिरवणुकीतही सहभागी होतात. या कलाकारांनी २०१४ साली एकत्र येऊन ढोल ताशा पथक सुरु केलं होतं. यंदा या पथकाचे ९ वं वर्ष आहे.