प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी मराठी मालिकांमध्ये सतत नवनवीन ट्विस्ट येत असतात. तसेच मालिकांमध्ये नव्या कलाकारांचीही एन्ट्री होत असते. असाच काही प्रकार आता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तुझेच मी गीत गात आहे’मध्ये पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेता हार्दिक जोशीची एन्ट्री झाली आहे.

हेही वाचा – “माझ्या पदरात…” अभिनेता संतोष जुवेकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाला, “बाप्पा…”

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Aishwarya And Avinash Narkar dance video
नारकर जोडप्याचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! Video पाहून मराठी अभिनेत्री म्हणते, “हा ग्रुप कसा जॉईन करायचा…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला राणादा अर्थात हार्दिक आता ‘तुझेच मी गीत गात आहे’मध्ये झळकला आहे. शुभंकर ठाकूर या भूमिकेत हार्दिक पाहायला मिळतं आहे. मोनिकाबरोबर या शुभंकरचं खास नातं आहे. आता ते नातं नेमकं काय आहे? हे मालिकेच्या येत्या भागांमधून उलगडणार आहे. पण हार्दिकच्या एन्ट्रीमुळे मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. पण ही लोकप्रिय मालिका हार्दिकला मिळाल्यानंतर पत्नी अक्षया देवधरची पहिली रिअ‍ॅक्शन काय होती? याबाबत त्यानं स्वतः सांगितलं आहे.

हेही वाचा – Video: “असा व्हिडीओ नको बनवू”; कंगनाच्या गाण्यावर मानसी नाईकचा डान्स पाहून नेटकऱ्यांची प्रतिक्रिया, म्हणाले, “तुझ्या…”

‘अल्ट्रा मराठी बज’ या एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलशी बोलताना हार्दिकनं पत्नी अक्षयाची पहिली रिअ‍ॅक्शन काय होती? याबाबत सांगितलं. तो म्हणाला की, “सध्या ती मालिका खूप बघतेय. त्यामुळे मी जेव्हा तिला सांगितलं की, मला ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत काम मिळतं आहे. तेव्हा ती म्हणाली की, अरे, लगेच कर. त्यात अभि (अभिजीत खांडकेकर) आहे. त्यामुळे काही प्रोब्लेम नाही. जा बिनधास्त कर.”

हेही वाचा – नम्रता संभेरावनं दाखवली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील रिहर्सल, म्हणाली….

पुढे हार्दिक म्हणाला, “ती (अक्षया) पण एक कलाकार आहे. त्यामुळे ती जास्त सांगू शकते. आणि आता ती कलाकार प्लस प्रेक्षकही आहे. त्यामुळे तिनं मला सांगितलं, मालिका येतेय तर तू करच आणि मालिका सोडू नकोस. शिवाय माझं पण एक मत असं आहे की, ज्या क्षेत्रातून आपण वर आलेलो असतो, ते क्षेत्र कधीच सोडायचं नसतं. मालिका हे क्षेत्र माझ्या हृदयाच्या जवळच आहे. त्यामुळे मी मालिका करतंच राहीन.”

Story img Loader