मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले आहे. अमृता खानविलकर ही कायमच तिच्या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात असते. तिला तिच्या स्पष्टवक्तेशीरपणासाठी ओळखले जाते. नुकतंच अमृताच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमृता खानविलकर ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. नुकतंच अमृता खानविलकरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती मंचावर हात जोडून उभी असल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “तुमच्या ठुमक्यांवर लाखो फिदा, पण लग्नाला…” शेतकरी मुलाचं गौतमी पाटीलला पत्र

अमृताने या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ‘कधी कधी काही लोकांना लांबूनच हात जोडणंच चांगलं असतं’, असे तिने म्हटले आहे.

आणखी वाचा : “अशा भाषेत परत बोललात तर…” शरीर दाखवण्याच्या ‘त्या’ अश्लील कमेंट करणाऱ्या नेटकऱ्यावर अमृता खानविलकर संतापली

दरम्यान अमृता खानविलकरच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. अभिनेत्री श्रेया बुगडेने या पोस्टवर अगदी बरोबर, अशी कमेंट केली आहे. तर अभिनेता प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकने शूssss अशी कमेंट केली आहे. तर सायली मराठेने बरोबर, अशी कमेंट केली आहे.