गेल्या कित्येक वर्षांपासून मनोरंजनसृष्टीपासून दूर असलेली अभिनेत्री उर्मिला निंबाळकर नेहमी चर्चेत असते. ती युट्यूब आणि सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या तिला लोकप्रिय युट्यूबर म्हणून ओळखलं जातं. दर शुक्रवारी उर्मिला तिच्या युट्यूब चॅनेलवरून लाइफस्टाइल, मेकअप, ट्रॅव्हल अशा वेगवेगळ्या विषयांवर व्हिडीओ शेअर करत असते. कधी कधी ती काही गंभीर विषयांवरही परखड मत मांडत असते. शिवाय उर्मिला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चाहत्यांना नेहमी सकारात्मक राहण्याचा सल्ला देत असते. तसेच ती लेक अथांगचीही माहिती देत असते. नुकताच तिने अथांगबरोबर घडलेला प्रसंग सांगत चाहत्यांना एक कळकळीची विनंती केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा