मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीला ओळखले जाते. ती कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणून ती घराघरात प्रसिद्ध आहे. सोनाली ही कायमच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी सोनालीने तिच्या पहिल्या रिलेशनशिपबद्दल भाष्य केले होते.

सोनाली कुलकर्णीने काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत कॉलेजबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी तिने तिच्या पहिल्या रिलेशनबद्दल मोठा खुलासा केला. विशेष म्हणजे ती त्या व्यक्तीबरोबर ५ वर्ष रिलेशनमध्ये होती, असा खुलासाही तिने केला.
आणखी वाचा : “…आणि आजही मी त्यावर ठाम”, अमृता खानविलकरने सोनाली कुलकर्णीबद्दल मांडलेले थेट मत, म्हणालेली “आम्ही मैत्रिणी…”

sonalee kulkarni
“राजकीय नेत्याशी माझं लग्न झालेलं नाही”; लग्नाच्या अफवांवर सोनालीचं स्पष्टीकरण
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Dhanorkar family, MP pratibha Dhanorkar, Anil Dhanorkar,
धानोरकर कुटुंबात फूट, खासदार धानोरकर लाडक्या भावाच्या पाठीशी, भासरे अनिल धानोरकर ‘वंचित’
Shrigonda Vidhan Sabha Constituency, Pratibha Pachpute,
मुलासाठी आईची माघार.. भाजपचा एबी फॉर्म आईने दिला मुलाला
chandrapur mns district president Mandeep Rode has cheated chief Raj Thackeray
स्वत: राज ठाकरेंनी गावात येऊन उमेदवारी दिली…पण, उमेदवाराने ऐनवेळी….
zee marathi awards sharmishtha raut
‘झी मराठी’च्या दोन लोकप्रिय मालिकांची निर्माती आहे शर्मिष्ठा राऊत! पुरस्कारांचा फोटो शेअर करत म्हणाली, “सलग दुसरं वर्ष…”
Chandrapur district Cash, liquor, drugs seized,
चंद्रपूर: रोकड, दारू, ड्रग्ज जप्त
tiger upset with tourists in tadoba andhari tiger project
Video : ताडोबातील वाघ म्हणतो, ‘बस आता..! मला तुमचा कंटाळा आलाय’

“मी कॉलेजमध्ये असताना माझ्या एका सिनियरला प्रपोज केलं होतं. त्यावेळी मला असं वाटलं होतं की तो मला प्रपोज करेल पण त्याने मला प्रपोज केलं नाही. त्यामुळे मीच त्याला प्रपोज केलं. तो मला हो म्हणाला. आम्ही फार वेळ एकत्र घालवला होता. मी आणि तो पाच वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो.

ते माझं पहिलं रिलेशनशिप होतं, जे बराच काळ टिकलं आणि ते पहिलं सिरीयस रिलेशन होतं. पण पाच वर्षानंतर आमचा ब्रेकअप झाला”, असे सोनाली कुलकर्णी म्हणाली.

आणखी वाचा : “काही दिवसांनी असे लोक रस्त्यावर सेक्स करतील”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या पोस्टवर नेटकऱ्याची कमेंट, उत्तर देत म्हणाली “स्त्रियांबद्दल…”

दरम्यान सोनाली कुलकर्णीने करोना काळात कुणाल बेनोडेकरबरोबर लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. करोना संपल्यानंतर त्या दोघांनी अगदी थाटामाटात लग्नही केले होते. त्या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोनाली शेअर करताना दिसते.

Story img Loader