‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या मालिकेप्रमाणेच त्यातील कलाकारांनाही प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. प्रार्थना बेहेरे व श्रेयस तळपदे या मालिकेत मुख्य भूमिकेत होते. मराठमोळी अभिनेत्री काजल काटे हिलाही याच मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली.

मालिकांमध्ये काम करुन घराघरात पोहोचलेल्या काजलने नुकतंच स्वत:चं घर खरेदी केलं आहे. या नवीन घरात तिने पतीसह वास्तूशांतीची पूजाही केली आहे. काजलने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नवीन घराचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिच्या आलिशान घराची झलक पाहायला मिळत आहे.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Devendra Fadnavis Said This Thing About Panipat War
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार! “पानिपत म्हणजे मराठी माणसाचा अभिमान, ज्या प्रकारे मराठ्यांनी…”
actor arun singh rana divorce
“मी खचलो होतो”, प्रसिद्ध अभिनेत्याने केली घटस्फोटाची घोषणा; अतुल सुभाषशी स्वतःची तुलना करत म्हणाला, “माझ्या आयुष्यातील…”

हेही वाचा>> “तुम्ही करोना होऊन मेलात तरी चालेल”, ‘त्या’ मराठी मालिकेमुळे निवेदिता सराफ झालेल्या ट्रोल, म्हणाल्या, “टीका करुन…”

काजलने नवीन घराचा व्हिडीओ शेअर करत “घर…सुख कळले…प्रतिक काजल करुणा” असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओला तिने सुख कळले हे गाणंही दिलं आहे. काजलच्या या व्हिडीओवर प्रार्थना बेहेरेने कमेंट केली आहे. “अभिनंदन…तुला प्रेम आणि सुख मिळो” असं प्रार्थनाने कमेंटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> “आमची गाडी समृद्धी महामार्गावर निघाली अन्…”, नितीन गडकरींचा उल्लेख करत प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “वाईट वाटतं…”

काजलच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. ती सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

Story img Loader