मराठमोळा शिव ठाकरे सध्या ‘बिग बॉस’च्या १६व्या पर्वात दिसतोय. शिव या आठवड्यात राजा बनला असून यंदाच्या पर्वात दुसऱ्यांदा कॅप्टन बनणारा तो एकमेव स्पर्धक आहे. तो ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता होता. त्या पर्वात त्याच्यासह अभिनेत्री वीणा जगतापदेखील सहभागी झाली होती. शोमध्येच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. ‘बिग बॉस मराठी २’ हे पर्व शिव आणि वीणा यांच्या लव्हस्टोरीमुळे चांगलाच गाजले होते. प्रेक्षकांना त्यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. दरम्यान, बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतरही शिव-वीणा रिलेशनशिपमध्ये होते, पण नंतर त्यांचा ब्रेकअप झाल्याची बातमी समोर आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा