‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेले प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन सध्या चांगलेच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याच्या नात्याची कबूली दिली होती. दोघांचही एकमेकांवर प्रेम असून लवकरच ते लग्न करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं.

हेही वाचा- म्युझिकल ट्युनिंग, एकमेकांची सवय अन्…, मुग्धा वैशंपायनने सांगितला नात्याचा प्रवास; म्हणाली, “प्रथमेशने प्रपोज…”

paaru fame Sharayu Sonawane revealed the reason behind hiding her marriage
पारूने खऱ्या आयुष्यातलं लग्न का लपवून ठेवलं होतं? कारण सांगत म्हणाली, “अचानक मी…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding actress reacts on trolling
“पियुष माणूस म्हणून कोणापर्यंतच पोहोचलेला नाही” लग्नाबद्दल पहिल्यांदाच बोलली सुरुची अडारकर; म्हणाली, “त्याचा भूतकाळ हा…”
Aai Aani Baba Retire Hot Aahet
Video : भर लग्नमंडपातून स्वीटीचा भाऊ तिला घेऊन जाणार? पाहा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेचा नवा प्रोमो
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
krushna abhishek sister aarti singh met
८ वर्षे बहिणीच्या जन्माबद्दल अनभिज्ञ होता ‘हा’ कॉमेडियन; भेटीचा प्रसंग सांगत म्हणाला, “रक्षाबंधनला तिला भेटण्यासाठी…”
mrinal kulkarni writes special post for husband ruchir kulkarni
मृणाल कुलकर्णींच्या पतीला पाहिलंत का? ‘सोनपरी’ने नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त लिहिली सुंदर पोस्ट, म्हणाल्या…
Man sets himself on fire
पत्नीनं घटस्फोटाचा अर्ज मागे घेण्यास दिला नकार, पतीनं उचललं धक्कादायक पाऊल

मुग्धा प्रथमेशपेक्षा लहान आहे. दोघांमध्ये चार ते पाच वर्षांच अंतर आहे. मुग्धा २३ वर्षाची आहे. मात्र, वयाच्या २३ व्या वर्षी लग्न का करतेय? याचा खुलासा मुग्धाने केला आहे. मुग्धा म्हणाली, “माझ्या आणि प्रथमेशच्या वयामध्ये चार ते पाच वर्षांचं अंतर आहे. प्रथमेशला त्याच्या तीशीमध्ये लग्न करायचं नाही. त्याला त्याच्या आधी लग्न करायचं आहे. तसेच मुलीने लग्न करण्यासाठी २३ हे पूर्वापार चालत आलेलं योग्य वय आहे, असं प्रथमेशला वाटतं. आम्हाला अजून खूप काही मिळवायचं आहे. आम्ही दोघं एकमेकांशी लग्न करण्यासाठी सक्षम आहोत.”

हेही वाचा- प्राजक्ता माळीने खरेदी केलं नवीन घर, ‘असं’ आहे तिचं ड्रीम होम

मुग्धा आणि प्रथमेशच्या लग्नाची तारीख अद्याप निश्चिच झालेली नाही. लग्न कधी करणार याबाबतही दोघांनी खुलासा केला आहे. लग्नाची तारीख अद्याप निश्चित झाली नसून यावर्षी लग्न करणार की पुढच्या वर्षी हे अजून ठरायचं असल्याचं ते म्हणाले. मात्र, असं असलं तरी दोघांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी थमेश लघाटेचे पहिलं केळवण पार पडलं. या केळवणीचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Story img Loader