‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचा विजेता मुनव्वर फारुकी ठरला आहे. काल, २८ जानेवारीला ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा तब्बल सहा तास रंगला. रात्री १२.३०च्या सुमारास सलमान खानने मुनव्वरचं नावं विजेता म्हणून घोषित केलं. अभिषेक कुमार या पर्वाचा उपविजेता ठरला. सध्या सर्वत्र दोघांचं कौतुक होतं आहे. या पर्वाच्या सुरुवातीपासूनच मुनव्वर व अभिषेक चांगले खेळत आले. मध्यंतरी दोघांमध्ये वादही झाले. पण त्यानंतर दोघांची मैत्री आणखी घट्ट झाली आणि अखेर एक विजेता झाला, तर दुसऱ्या उपविजेता ठरला.

मुनव्वर फारुकी व अभिषेक कुमारचे व्हिडीओ, फोटो सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आले आहे. यातील एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे; ज्यामध्ये मुनव्वरच्या कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
Navri Mile Hitlerla actress dance on Kishore kumar Eena Meena Deeka song watch video
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील कलाकारांचा किशोर कुमार यांच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
Couples unique dance
”हृदयी वसंत फुलताना..” गाण्यावर काका काकूंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “आयुष्य खूप सुंदर फक्त नवरा हौशी पाहिजे”
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
Shocking video Woman beat elderly wheelchair bound father in law hit with slippers viral video from telangana
VIDEO: “तु सुद्धा म्हातारी होणारच आहेस” सुनेनं गाठला क्रूरतेचा कळस; व्हिलचेअरवर बसलेल्या सासऱ्यासोबत अमानुष कृत्य

हेही वाचा – Video: “सासूचा उपवास नव्हता का?”, Bigg Boss 17 फिनालेनंतर अंकिता लोखंडेला नाराज पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…

मुनव्वर व अभिषेकचा हा व्हिडीओ ‘प्रियांका अस्त्र’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये मुनव्वर त्याला मिळालेली ‘बिग बॉस १७’ची ट्रॉफी अभिषेकबरोबर शेअर करताना दिसत आहे. याच मुनव्वरच्या कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं असून दोघांच्या मैत्रीचं कौतुक होतं आहे.

हेही वाचा – Video: फिल्मफेअरमध्ये रणबीर कपूर व तृप्ती डिमरीचा रोमँटिक डान्स, पाहा व्हिडीओ

दरम्यान, मुनव्वर हा लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन आहे. तसंच तो उत्कृष्ट कविता, शायरी, रॅप करतो. मुनव्वरने ‘बिग बॉस १७’ पूर्वी ‘लॉकअप’ हा कंगना रणौतचा रिअ‍ॅलिटी शो जिंकला होता. तेव्हापासून तो घराघरात लोकप्रिय झाला होता.

Story img Loader