प्रसिद्ध गायक, लेखक व संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी हे कायमच विविध गोष्टींवर भाष्य करत असतात. ते सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. अनेकदा ते विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे त्यांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

सलील कुलकर्णी यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर तारक मेहता मालिकेतील कलाकारांचे सेटवरचे फोटो शेअर केले आहेत. ज्यात त्यांनी असं लिहलं आहे “मुलांच्या लहानपणीचे आणि माझ्या बाबापणाचे अनेक क्षण सुंदर करणारी मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. परवा एका शूटिंगसाठी मी आणि शुभंकर गेलो आणि अचानक समोर गोकुळधाम दिसलं, मग मंदार चांदवडकर ने अतिशय प्रेमाने आमची सेटवर जायची सोय केली आणि आपल्या लाडक्या जेठालालची भेट झाली. पुन्हा एकदा मुलं लहान झाली आणि त्या मालिकेने दिलेल्या सुंदर क्षणांचे मी मनापासून आभार मानले.”

anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
Allu Arjun
वाढलेल्या दाढीमुळे बाप-लेकीच्या नात्यात दुरावा; अल्लू अर्जुन म्हणाला, “मी मुलीला…”
Monkey hugs Shashi Tharoor, falls asleep on his lap
Shashi Tharoor : माकडानं शशी थरुरांना मिठी मारुन कुशीत काढली एक डुलकी, फोटो व्हायरल

‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्याने सुनील शेंडे यांना वाहिली श्रद्धांजली; पोस्ट शेअर करत म्हणाले…

सलील कुलकर्णी अनेकवर्ष संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. आयुष्यावर बोलू काही हा संगीताचा कार्यक्रम ते करत असतात. संगीतकाराच्या बरोबरीने ते दिग्दर्शनात उतरले आहे. नुकताच त्यांचा एकदा काय झालं हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. रिऍलिटी शोमध्ये परीक्षकाच्या ते भूमिकेत दिसले होते.

टीव्ही जगतातील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. गेली अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

Story img Loader