‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत फाल्गुनीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री धनश्री भालेकरच्या वैयक्तिक आयुष्यात दु:खद घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वीच तिच्या आईचं निधन झालं. धनश्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

आईच्या आठवणीत धनश्रीने भावुक पोस्ट शेअर करत, तिच्या आयुष्यात आई किती महत्त्वाची होती हे सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून तिची आई आजारी होती. अखेरच्या काही दिवसांत प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

What Anna Hajare Said?
Anna Hazare Emotional : अरविंद केजरीवाल यांच्या पराभवानंतर अण्णा हजारे रडले; “तुमच्यावर इतकं प्रेम केलं, पण..”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Naga Chaitanya on divorce from Samantha Why am I treated like a criminal
“समोरच्या व्यक्तीचा खूप…”, नागा चैतन्यचे दुसऱ्या लग्नानंतर समांथाबद्दल वक्तव्य; म्हणाला, “नातं तोडण्यापूर्वी मी…”
Haldi Ceremony Viral Video
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच
mamata kulkarni News
Mamata Kulkarni : ममता कुलकर्णीचं वक्तव्य; “असं वाटलं की आत्महत्या करावी, मी अनेकदा प्रयत्नही…”
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
kajol sister tanisha on working woman
“महिलांनी मुलांच्या संगोपनासाठी घरी राहावं”, अभिनेत्री काजोलच्या बहिणीचे वक्तव्य; म्हणाली, “माझी आई आमच्याजवळ…”
Navri Mile Hitlarla
‘नवरी मिळे हिटलरला’मधील लक्ष्मी व सरस्वतीने शेअर केला व्हिडीओ; सहकलाकारांच्या कमेंट्सने वेधले लक्ष

हेही वाचा : “दादा, लग्नाचं प्रेम आहे ना?”, ‘असा’ पार पडलेला प्रथमेश परबचा विवाहसोहळा, साधेपणाने वेधलं लक्ष

आईच्या आठवणीत धनश्रीची पोस्ट…

I miss you अगं.
आज 8 दिवस झाले पण, मला अजूनही हे मान्यच करता येत नाहीये की तू आमच्यात नाही आहेस.
I need you the most, खूप एकटी पडले आहे गं मी आई.
माझ्याशी बोलायला, share करायला कोणीच नाहीये, मला हवी आहेस तू, मी नाही राहू शकत आहे तुझ्याशिवाय. तुझं नसणं म्हणजे माझ्यामध्ला एक भाग वगळल्यासारखं आहे.
माझ्या आयुष्यातलं motivation हरवलं आहे, Incomplete feel करते आहे खूप.
किती particular असतं तुझं सगळं, तुझं perfection आणि super hygiene खुप miss करते मी.
मला तुझ्याबरोबर खूप बोलायचं आहे, मी सगळं कोणाला सांगू, कोणाबरोबर गप्पा मारत बसू?
असं वाटतंय तू आहेस cricket match बघताना खुश होशील, सगळ्या serial च्या stories सांगशील मला घरी आल्यावर. Kitchen मध्ये आहेस, येशील माझा favourite पदार्थ बनवून आणि मी बाहेरुन घरी आल्यावर देशील मला खायला, घराबाहेर पडताना bye करायला दाराबाहेर आणि खिडकीत येशील. मला खूप आठवण येते आहे गं तुझी, blank झाले आहे मी, तुझ्याशिवाय काय करावं सुचत नाही. मला माहिती आहे तू ऐकत आहेस, बघत आहेस, तुझा लक्ष आहे माझ्यावर.
मी promise करते आई तुला दिलेले commitments आणि तू पाहिलेली स्वप्नं प्रत्यक्षात आणण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन.
तू आता जिथे आहेस तिथून मला आशीर्वाद दे आणि तू तूझी काळजी घे आणि प्रत्येक जन्मात माझी आई म्हणून तूच ये.
खूप खूप प्रेम. Love you आई.

हेही वाचा : Video : “इंजिन आजवर सत्तेच्या स्टेशनात लागलं नाही”, संकर्षण कऱ्हाडेची राजकीय परिस्थितीवर कविता; म्हणाला…

दरम्यान, धनश्री भालेकरने यापूर्वी ‘तुझेच मी गीत गात आहे’, ‘मेरे साई’, ‘त्रिदेविया’, ‘हे मन बावरे’ या मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. काही दिवसांपूर्वीच ती ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत झळकली होती.

Story img Loader