‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री जान्हवी किल्लेदार आता घराघरांत लोकप्रिय झाली आहे. तिने या मालिकेत ‘सानिया’ हे पात्र साकारले आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेची संपूर्ण टीम लोणावळ्यात पावसाळी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली होती. लोणावळ्यातील अनेक फोटो जान्हवीने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या सर्वात तिने शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओमुळे अभिनेत्रीचे काही चाहते नाराज झाले आहे.

हेही वाचा : ओटीटीवरील आक्षेपार्ह आणि अश्लील कंटेटवर निर्बंध येणार? मंत्री अनुराग ठाकूर यांनी घेतली महत्त्वाची बैठक

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Navri Mile Hitlarla
“तुला माझ्यासाठी…”, सुनांच्या हट्टासाठी एजेने दिली शिक्षा; लीलाचा आनंद मात्र गगनात मावेना, पाहा प्रोमो
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर

जान्हवी किल्लेकरने स्विमिंग पूलमध्ये पावसाचा आनंद घेत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत जान्हवीने शॉर्ट ड्रेस घातला आहे. ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेमुळे प्रेक्षकांना जान्हवीला नेहमी साड्यांमध्ये पाहण्याची सवय झाली आहे. त्यामुळे अचानक अभिनेत्रीचा बोल्ड अंदाजातील व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांनी यावर नाराजी दर्शवली आहे.

हेही वाचा : ‘वडापाव’ चित्रपटाच्या सेटवर प्रसाद ओकच्या बायकोने केला खास पदार्थ; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

जान्हवीने शेअर केलेल्या व्हिडीओवर एका युजरने लिहिले आहे की, “ताई, साडीतच राहा हे नको करुस…” तर, दुसऱ्या एका युजरने “प्लीझ साडीतले रिल्स शेअर करा” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा : “घोडा घ्यावा आणि बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये…” मिलिंद गवळींची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाले “ब्रिटिशांच्या काळात…”

दरम्यान, ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत तन्वी मुंडले, विवेक सांगळे, निवेदिता सराफ, अमित रेखी, जान्हवी किल्लेकर, पूर्वा फडके, सौरभी भावे या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Story img Loader