‘बिग बॉस’ मराठीचं चौथं पर्व सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. पहिल्या दिवसापासून स्पर्धकांमध्ये भांडण, तंटे, राडा होताना दिसत आहेत. घरातील काही स्पर्धकांमध्ये मैत्री आहे तर काहींमध्ये भांडण. असा हा बिग बॉसचा खेळ चांगलाच रंगात आला असताना आता या घरात प्रेमाचे वारेही वाहू लागले आहेत.

आजवर बिग बॉस मराठीच्या प्रत्येक पर्वात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रेमाचे बंध विणले गेले आहेत. वीणा- शिवचे नाते असो, राजेश-रेशम किंवा रूपाली-पराग, बिग बॉसच्या घरात एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या अशा अनेक जोड्या प्रेक्षकांनी पाहिल्या आहेत. आता या चौथ्या पर्वातही दोन स्पर्धकांमध्ये प्रेम बहरायला सुरुवात झाली आहे. प्रसाद जवादेने अमृता देशमुखाला प्रपोज केलं आहे.

yogita chavan troll for celebrating christmas
ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण ट्रोल; पती सौरभ सडेतोड उत्तर देत म्हणाला, “मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
cm Devendra fadnavis pa
मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्ट निर्देश, तरी पी.ए. होण्यासाठी उड्यावर उड्या…
Bigg Boss Marathi Season 5 Fame Akshay Kelkar will get married and share first vlog with future wife
Video: ‘बिग बॉस मराठी’ विजेता लवकरच चढणार बोहल्यावर, आनंदाची बातमी देत सांगितली लव्हस्टोरी
Image of Uttam Jankar
Ajit Pawar : “…तर मी अजित दादांबरोबर जाईन”, शरद पवार यांच्या आमदाराचे मोठे विधान
akash fundkar loksatta news
मंत्री आकाश फुंडकर म्हणतात, “पालकमंत्रिपदावर दावा नाही, पण पक्षादेश…”
madhuri dixit husband dr shriram nene asked to pose solo at event
मिस्टर अँड मिसेस नेनेंचा डॅशिंग लूक! माधुरी दीक्षितसाठी पतीने केलं असं काही…; ‘त्या’ कृतीचं सर्वत्र होतंय कौतुक

आणखी वाचा : “हे माझे क्रश…”; स्पृहा जोशीने पोस्ट केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

‘बिग बॉस मराठी’ चे चौथे पर्व सुरू होऊन आता महिना उलटला असून घरातील वातावरण चांगलेच तापले आहे. कुरघोडी, ग्रुप करणे, एकमेकांना घराबाहेर काढणे यासाठी चांगलीच चुरस वाढली आहे. अशात प्रसादने अमृताला प्रपोज केल्याने घरातील वातावरण पूर्णपणे बदलून गेलं आहे.

‘बिग बॉस’च्या कालच्या भागात ‘बिग बॉस’च्या कॉलेजमध्ये सीनियर-ज्युनियर हा टास्क सुरू होता. यावेळी सीनियरने ज्युनियर कडून कामं करून घ्यायची, त्यांना वेगवेगळे टास्क द्यायचे असे सांगितले होते. यावेळी प्रसाद ज्युनियर तर अमृता देशमुख आणि अपूर्वा नेमळेकर सीनियर गटात होत्या. तेव्हा अचानक अपूर्वा प्रसादला म्हणाली, या क्षणाला अमृता देशमुखला प्रपोज कर आणि प्रसादने चक्क गुडघे टेकून तिला प्रपोज केलं.

हेही वाचा : ‘बिग बॉस’च्या घरातून कॉमन मॅनची एग्झिट, त्रिशूल मराठेला दाखवला बाहेरचा रस्ता

यावेळी प्रसाद अमृताला म्हणाला, “आपल्याला तुमच्या नावाने चिडवतात. आपल्याला या तुमच्या टॉकरवडीचा छोटासा घास घ्यायचा आहे. तुझी खरी वाली फ्रेंडशिप देशील का?” प्रसाद हे सगळं बोलत असताना अमृता खूप लाजतान दिसत आहे. प्रसादने अमृताला केलेलं प्रपोज पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्यामुळे टास्कच्या निमित्ताने केलेलं हे प्रपोजचं पुढे खऱ्या प्रेमात रूपांतर होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Story img Loader