मराठी मालिकाविश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. यामधील एक म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधान. तेजश्रीची कोणतीही मालिका असो प्रेक्षक त्या मालिकेवर भरभरून प्रेम करतात. त्यामुळे तिच्या मालिका नेहमी लोकप्रिय ठरतात. ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकांनंतर तेजश्रीनं काही काळासाठी ब्रेक घेतला. त्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर तिनं मालिकाविश्वात दमदार पुनरागमन केलं.

हेही वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’ फेम तेजश्री प्रधानचं पहिलं क्रश कोण होतं? जाणून घ्या

Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Marathi actress tejashri Pradhan talk about her future life partner
अभिनेत्री तेजश्री प्रधानला ‘असा’ हवाय जोडीदार, म्हणाली, “फक्त नात्यात…”
Atul Parchure
“जायच्या अगदी दोन महिन्यांआधी मला फोन करून …”, मिलिंद गवळींनी सांगितली अतुल परचुरेंची आठवण; म्हणाले, “फारच वाईट…”
Maharashtrachi Hasyajatra fame Namrata Sambherao share fan moment
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेराव अमेरिकेतील चाहतीचं ‘ते’ कृत्य पाहून भारावली, किस्सा सांगत म्हणाली, “तिने माझ्या हातात…”
Rashmika Mandanna Was Engaged To Actor Rakshit Shetty
रश्मिका मंदानाने १३ वर्षांनी मोठ्या ‘या’ अभिनेत्याशी केलेला साखरपुडा; ब्रेकअपनंतर आता कसं आहे दोघांचं नातं? जाणून घ्या
Kavita Medhekar
“चांगल्या घरातील मुली नाटकांत…”, कविता मेढेकर यांनी अभिनयात काम करण्याची परवानगी मागितल्यावर वडिलांची ‘अशी’ होती प्रतिक्रिया; म्हणाल्या…
Mamta Kulkarni
“मी त्याला भेटण्यासाठी…”, ममता कुलकर्णी विकी गोस्वामीविषयी काय म्हणाली?

तेजश्रीची नुकतीच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सुरू झाली आहे. ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये तेजश्रीबरोबर मालिकाविश्वातील लोकप्रिय कलाकारमंडळी पाहायला मिळत आहेत. या मालिकेत तिनं मुक्ता ही भूमिका साकारली आहे. सध्या तिच्या या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळत आहे. अशातच तेजश्रीनं तिच्या पहिल्या प्रपोजबद्दला खुलासा केला आहे.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये ‘हा’ आहे चिडका बिब्बा; समीर चौघुले म्हणाले…

‘मज्जा’ या एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलवरील ‘माय फस्ट’ या सेगमेंटमध्ये तेजश्री सहभागी झाली होती. यावेळी तिनं विविध प्रश्नांची उत्तर दिली. तिला विचारलं गेलं की, ‘पहिलं लव्ह लेटर कधी लिहीलंस?’ यावर तेजश्री म्हणाली की, “मला नाही आठवत की, मी कधी लव्ह लेटर लिहीलं आहे.” त्यानंतर तिला तिच्या पहिल्या मोबाइलबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा तेजश्री म्हणाली की, “नोकिया ११०० (Nokia 1100) हा माझा पहिला मोबाइल होता.”

हेही वाचा – भक्ती बर्वे: ‘सळसळत्या ऊर्जेची फुलराणी’

हेही वाचा – “प्लीज मराठी चित्रपटात घ्या, मी उत्तम मराठी बोलते”; शाहरुख खानबरोबर ‘जवान’ चित्रपटात काम करणाऱ्या गिरीजा ओकचं वक्तव्य

मग तिला ‘पहिल्यांदा रिजेक्ट कधी झाली होतीस?’ असं विचारण्यात आलं. यावर तेजश्री म्हणाली की, “वीजी वजे कॉलेजमध्ये अकरावीत अ‍ॅडमिशन घेतल्यानंतर अभिनेत्री व्हायची इच्छा असतानाही एका ऑडिशनमध्ये पहिलं रिजेक्शन मिळालं होतं.” त्यानंतर तिला ‘पहिलं प्रपोज कोणी केलं?’ असं विचारलं. तेव्हा तेजश्री म्हणाली की, “कॉलेजमध्ये असताना बीएच्या पहिल्या वर्षात पहिलं प्रपोज आलं होतं.”

हेही वाचा – Video: राज ठाकरे यांच्यामधील खुपणारी एक गोष्ट कोणती? अभिजीत बिचुकले म्हणाले…

दरम्यान, तेजश्रीच्या नव्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत चिमुकल्या सईवरच्या प्रेमापोटी दोन विरोधी स्वभावाचे मुक्ता आणि सागर कसे एकत्र येतात? दोघांमधील प्रेम कसं बहरत? हे दाखवण्यात आलं आहे. तेजश्री बरोबर राज हंचनाळे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे.

Story img Loader