काही महिन्यांपूर्वी सुरू झालेली ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अटळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे मालिकेतील पात्र घराघरात पोहोचले आहे. मुक्ता, सागर, सई, सावनी यांच्या व्यक्तिरिक्त इतर पात्रांनी देखील प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सध्या मालिकेतील एका अभिनेत्रीच्या सोशल मीडियावरील पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्रीने या पोस्टद्वारे बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा