‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत सध्या मुक्ता-सागरच्या लग्नाचा सीक्वेन्स सुरू आहे. दमदार स्टारकास्ट आणि उत्तम कथेच्या जोरावर या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ मध्ये तेजश्री प्रधानने ‘मुक्ता’, राज हंचनाळेने ‘सागर’, तर अपूर्वा नेमळेकरने सईच्या आईची म्हणजेच ‘सावनी’ची नकारात्मक भूमिका साकारली आहे. सईच्या कस्टडीवरून मालिकेत मुक्ता-सागर व कोळी कुटुंबाचे सावनीबरोबर नेहमीच वाद होत असतात. त्यामुळे ऑनस्क्रीन सतत वाद होणाऱ्या सावनी आणि मुक्ताचं ऑफस्क्रीन नातं कसं आहे याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in