मराठी मनोरंजसृष्टीतली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमधून ती प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिने साकारलेले शेवंता हे पात्र चांगलेच गाजले. त्यानंतर ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ मालिकेतील तिच्या भूमिकेचेही कौतुक करण्यात आले होते. आपल्या अभिनयाच्या जोरावर अपूर्वाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.
“सहकारी, सहकलाकार अन्…” ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाली,” तुमचा कुणीही मित्र…”
अभिनेत्रीच्या नव्या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Written by एंटरटेनमेंट न्यूज डेस्क
First published on: 11-01-2024 at 19:39 IST
मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Premachi goshta serial fame actress apurva nemlekar new post viral on social media dpj