अनाथ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या आणि अनाथांची माय या नावानेच ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित असलेली ‘सिंधुताई माझी माई’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. १५ ऑगस्टला ‘कलर्स मराठी’वर सुरू झालेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता मालिकेचं नवं पर्व सुरू होणार आहे. याचा प्रोमो समोर आला असून मोठी चिंधी कोण साकारणार हे आता उघडं झालं आहे.

हेही वाचा – मालिकाविश्वातील ‘हा’ लोकप्रिय अभिनेता ‘सूर नवा ध्यास नवा’मध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेणार; व्हिडिओ शेअर करत म्हणाला…

Shahid Afriadi breaks silence on relationship rumours with Sonali Bendre
सोनाली बेंद्रेबरोबरच्या अफेअरबद्दल विचारताच पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी म्हणाला, “आता आम्ही…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”
Adinath Kothare Manjiri Oak
“डोळ्यातून पाणी आलं…”, आदिनाथ कोठारेचे ‘पाणी’ चित्रपटासाठी कौतुक करत मंजिरी ओक म्हणाल्या, “ही तुझी पहिली फिल्म …”

‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत सुरुवातीला छोट्या चिंधीची गोष्ट दाखवण्यात आली होती. पण लवकरच आता मालिकेचं नवं पर्व सुरू होणार आहे. छोटी चिंधी मोठी दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मोठी चिंधी कोण साकारणार याची चर्चा सुरू होती. ‘राज रानीची गं जोडी’ फेम अभिनेत्री शिवानी सोनार ही मोठ्या चिंधीच्या भूमिकेत दिसणार अशी शक्यता वर्तवली जात होती. पण आता नव्या प्रोमोमधून मोठी चिंधी कोण साकारणार हे उघडं झालं आहे.

हेही वाचा – केतकी माटेगावकरचं पहिलं लग्न कोणाबरोबर झालंय? जाणून घ्या…

अभिनेत्री शिवानी सोनारचं आता सिंधुताईंच्या भूमिकेत झळकणार असल्याचं मालिकेच्या नव्या प्रोमोमधून स्पष्ट झालं आहे. ‘कलर्स मराठी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. १५ ऑक्टोबरपासून मालिकेचं नवं पर्व सुरू होणार आहे.

हेही वाचा – “भर पार्टीत शाहरुख खानने माझा हात धरला अन्…” गिरीजा ओकने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली…

हेही वाचा – “चॅनेल माझ्या पाठीशी आहे, तुझ्या?” ‘प्रेमाची गोष्ट’ फेम तेजश्री प्रधानचा राज हंचनाळेला प्रश्न, अभिनेता उत्तर देत म्हणाला…

‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत अभिनेते किरण माने यांनी सिंधुताईंचे वडील अभिमान साठे यांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री योगिनी चौक सिंधुताईंच्या आईच्या भूमिकेत दिसत आहेत. तसेच प्रिया बेर्डे यांनी सिंधुताईंच्या आजी म्हणजेच पार्वती साठे यांची भूमिका साकारली आहे.

Story img Loader