‘बिग बॉस’च्या घरात ब़ॉलिवूड दिग्दर्शक साजिद खानची एन्ट्री झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने नाराजी व्यक्त केली होती. शर्लिनप्रमाणेच बॉलिवूडमधील इतर अभिनेत्रींनीही साजिदवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. ‘बिग बॉस’च्या घरातून साजिद खानची हकालपट्टी करण्यासाठी शर्लिनने पोलिसांत तक्रार दाखल करण्याबरोबरच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्रही लिहलं होतं.

शर्लिन चोप्राचा जुहू पोलीस स्थानकाबाहेरील एक व्हिडीओही समोर आला होता. यात तिने “साजिद खानवर सलमान खानचा हात आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात कोणी तक्रारही नोंदवून घेत नाही आहे”, असं म्हटलं होतं. शर्लिनच्या या व्हिडीओवर राखी सावंतने प्रतिक्रिया दिली आहे. शर्लिनचा रडण्याचा अभिनय करत राखी तिच्यावर टीका करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. ‘विरल भय्यानी’ या इन्स्टाग्राम पेजवरुन राखीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

27 yearold woman raped by minor
अल्पवयीन मुलाकडून महिलेवर बलात्कार
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय?
Haryana BJP chief Mohan Lal Badoli and Jai Bhagwan
Mohan Lal Badoli: भाजपाच्या नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल; पीडित तरुणीने सांगितली अत्याचाराची आपबिती
Neil Gaiman sexual misconduct
Who is Neil Gaiman: ‘लहान मुलासमोरच माझ्यावर लैंगिक अत्याचार’, ८ महिलांचे प्रसिद्ध लेखकावर लैंगिक अत्याचाराचे आरोप
Rape of a woman, lure of marriage, Pune, fraud,
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक
gang-rape_
Kerala Horror : पाच वर्षांत ६४ जणांकडून लैंगिक अत्याचार, केरळमध्ये क्रौर्याची परिसीमा; व्हिडिओही केले होते व्हायरल!
man killed wife due to suspicion of having an immoral relationship
नागपूर : प्रेमविवाहाचा करुण अंत! अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून

हेही पाहा >> Photos : देवेंद्र फडणवीसांना जितेंद्र जोशीच्या ‘गोदावरी’ची भूरळ, म्हणाले “हा चित्रपट …”

शर्लिनच्या रडण्याची खिल्ली उडवत राखी म्हणाली, “पोलीस स्थानकात मला कोणी विचारलंही नाही. माझं म्हणणंही कोणी ऐकून घेतलं नाही. साजिद खान आरोपी आहे. परंतु, त्याच्याविरोधात तक्रारही नोंदवून घेतली गेली नाही”.  त्यानंतर राखीने शर्लिनवर टीकाही केली. “साजिद आरोपीच नाही आहे, तर पोलीस तक्रार का नोंदवून घेतील? न्यायालयाने त्याला फाशी किंवा काळ्यापाण्याची शिक्षा दिली नाहीये. साडी नेसून चार किलोचा मेकअप करुन मीडिया समोर येऊन दुसऱ्यांवर आरोप करायला लाज वाटत नाही का? कोणालाही दोषी ठरवण्याआधी दहा वेळा विचार कर. ही मीडिया आहे. खरे खोटं इथेच बाहेर येईल”, असं ती म्हणाली.

हेही वाचा >> कतरिना कैफचा हॅलोवीन लूक पाहून चाहत्यांना आठवला रणवीर सिंग, कमेंट करत म्हणाले…

हेही वाचा >> “खूप सारं प्रेम आणि…”, समांथाच्या आजाराबद्दल समजताच नागा चैतन्याच्या भावाने केलेली कमेंट चर्चेत

“ही मॅडम रोज उठून पोलिसांत तक्रार दाखल करायला येते. कधी राज कुंद्रावर तर कधी साजिदवर. हिचा नक्की काय प्रॉब्लेम आहे? ही बाई सहा महिन्यानंतर अजून कोणावर तरी लैंगिक शोषणाचे आरोप करत बलात्काराची केस करताना दिसेल. तू साडी नेसायला आता शिकली आहेस. तू आधी काय कपडे घालायची. आधी स्वत:मध्ये सुधारणा कर. मग दुसऱ्यांना बोल”, असं म्हणत राखीने शर्लिनवर गंभीर आरोप केले आहेत.

Story img Loader