एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंत सध्या चर्चेत आहे. राखी नुकतीच उमराह करण्यासाठी मक्का येथे गेली होती. उमराह केल्यानंतर राखी मुंबईत परतली असून विमानतळावर तिचे स्वागत करण्यात आले. राखीचे तिच्या मित्र आणि चाहत्यांनी तिच्यावर फुलांचा वर्षाव करून स्वागत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राखीला पाहताच पापाराझींनी तिच्या नावाने हाक मारली, यावेळी ती म्हणाली, ‘राखी नाही तर फातिमा म्हणा.’ राखीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. ‘ही फातिमा नाही तर झॉम्बी झालीये’, ‘नागपुरात चांगलं मेंटल हॉस्पिटल आहे’, अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत.

उमराह करण्यासाठी गेलेल्या राखी सावंतने मक्कामधून अनेक व्हिडीओ शेअर केले होते. राखीने तिचे रडतानाचे अनेक व्हिडीओ शेअर केले होते. जे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. तिचे व्हिडीओ पाहून हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं अनेकांनी म्हटलं होतं.

राखी सावंतच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, राखीने आदिल खानसोबत लग्न करण्यासाठी इस्लामचा स्वीकार केला होता. त्यानंतर राखीने आदिलविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. एका महिलेने आदिलवर बलात्काराचा आरोपही केला होता, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. आता आदिल तुरुंगातून बाहेर आला असून तो राखीवर गंभीर आरोप करत आहे.