‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या प्रेक्षक अगदी प्रेमात आहेत. तसेच या कार्यक्रमात काम करणाऱ्या विनोदी कलाकारांचेही लाखो चाहते आहेत. आता रणवीर सिंगही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा फॅन झाला आहे. ‘सर्कस’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रणवीर सिंगने या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. यादरम्यान त्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांचे तोंडभरून कौतुक केलं.

आणखी वाचा – लग्न झालं तरी हार्दिक जोशीला एका गोष्टीची खंत, बायकोचा उल्लेख करत म्हणाला, “मी तिला…”

vicky kaushal
Video: विकी कौशलने पाटणामध्ये घेतला लिट्टी-चोखाचा आस्वाद; व्हिडीओ शेअर करीत म्हणाला…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
anil kapoor
अभिनेत्रीचा ‘सलाम-ए-इश्क’ चित्रपटातील अनिल कपूर यांच्याबरोबरच्या किसिंग सीनबाबत खुलासा; म्हणाली, “मला रडावे…”
Janhvi Kapoor
‘लवयापा’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधी जान्हवी कपूरने पोस्ट केले खुशीबरोबरचे सुंदर फोटो
when udit narayan kissed shreya ghoshal
Video: उदित नारायण यांनी श्रेया घोषालला भर मंचावर केलेलं किस; गायिकेची प्रतिक्रिया झालेली व्हायरल
Aashutosh Gokhle
आशुतोष गोखलेने ‘रंग माझा वेगळा’मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला, “केमिस्ट्री अजूनही…”
sonalee kulkarni
“ती माझ्या पाया…”, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्री गिरीजा प्रभू सोनाली कुलकर्णीबाबत म्हणाली…
Swanandi Tikekar new home
स्वानंदी टिकेकरने घेतलं नवीन घर! पतीसह फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी, दाखवली नव्या घराची झलक

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ काही कलाकारांनी रणवीरबरोबरचे बरेच फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले. आता प्राजक्ता माळीनेही रणवीरबरोबरचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट केले आहेत. तसेच तिने रणवीरसाठी खास पोस्टही लिहिली आहे.

प्राजक्ता म्हणाली, “रणवीर सिंगचं ऑनस्क्रिन काम पाहता मी त्याच्या प्रेमात आहे. आमच्या चित्रीकरणाच्या सेटवर ऑफस्क्रिन रणवीरचं वावरणंही मला आवडलं. त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे.”

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडली, ‘फू बाई फू’ही बंद होणार असल्याच्या चर्चेदरम्यान ओंकार भोजनेचं चाहत्यांना सरप्राईज, चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

“रणवीर तुला कसा वाटला परफॉर्मन्स? वगैर मला त्याच्याशी ऑनस्क्रिनही गप्पा मारता आल्या. आज आणि उद्या तुम्हालाही बघता येईल.” फोटोमध्ये रणवीर प्राजक्ताशी गप्पा मारताना दिसत आहे. तसेच तिचा हात पकडत आणि खांद्यावर हात ठेवून त्याने फोटोही काढला आहे.

Story img Loader