‘लग्नाची बेडी’ फेम मराठी अभिनेत्री रेवती लेले आणि मराठी ‘बिग बॉस’फेम आदिश वैद्य दोघेही मराठी इंडस्ट्रीतील चर्चेतलं जोडपं. त्यांच्या नात्यात अडचणी आल्या असून दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या बातम्या चर्चेत आहेत. दोघेही जवळपास सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. ब्रेकअफबद्दल विचारलं असता खासगी आयुष्याबाबत आपल्याला सगळ्यांसमोर चर्चा करायची नसल्याचं रेवतीने म्हटलं आहे.

स्वानंदीने आशिष आवडतो सांगितल्यावर तुम्ही काय केलं? उदय टिकेकर म्हणाले, “आम्ही एका रात्रीत…”

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
MMC , complaints against doctors,
डॉक्टरांविरोधातील तक्रारींचा निपटारा करण्यात एमएमसीला यश, तक्रारींची संख्या १,७०० वरून ६०० वर
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच

आदिशशी ब्रेकअपबद्दल बोलताना रेवती म्हणाली, “मला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा करायची नाही किंवा बोलायचे नाही. होय, काही गोष्टी घडल्या आहेत, पण मला माझे वैयक्तिक आयुष्य सार्वजनिक प्लॅटफॉर्म्सवर खासगी ठेवायचे आहे.”

स्वानंदी व आशिषचे लग्न कधी, कुठे होणार? उदय टिकेकरांनी केला खुलासा; म्हणाले, “त्यांचे लग्न…”

रेवतीने तिच्या आणि आदिशबद्दल येणाऱ्या बातम्यांबद्दल ई-टाइम्सशी बोलताना म्हणाली, “मला याबद्दल सखोल किंवा तपशील माहिती सांगायची नाही. माध्यमांमध्ये आमच्याबद्दल बऱ्याच गोष्टी लिहिल्या जात आहेत, पण मला त्याबद्दल टिप्पणी करायची नाही.”

रेवतीने सांगितलं की सध्या ती आनंदी आहे. तिचे कुटुंब आणि मित्र तिला आधार देत आहेत. रेवती आणि आदिश गेल्या ६ वर्षांपासून एकत्र आहेत. ते अनेकदा सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांबरोबर फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. आदिश आणि रेवती अनेकदा त्यांच्या नात्याबद्दल बोलत असतात.

Story img Loader