छोट्या पडद्यावरील एक अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘झलक दिखला जा.’ या कार्यक्रमाच्या या पर्वात नावाजलेले कलाकात स्पर्धक म्हणून सहभागी होऊन त्यांचे नृत्य कौशल्य दाखवत आहेत. अभिनेत्री रुबिना दिलैक सध्या ‘झलक दिखला जा’ या डान्स शोमुळे चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील या बहुचर्चित डान्स शोमध्ये तिने सहभाग घेतला. एकापेक्षा एक जबरदस्त डान्स परफॉर्मन्स करत ती प्रेक्षकांप्रमाणेच या शोच्या परीक्षकांचं मन जिंकत आहे. नृत्यासाठी ती खूप मेहनत घेते. नृत्य उत्कृष्ट होण्यासाठी तिला काहीही करावं लागलं तरी ती मागे पुढे बघत नाही.

आणखी वाचा : शाहरुखला वाढदिसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्री ‘मन्नत’बाहेर चाहत्यांची गर्दी; किंग खान आला आणि…

Trending Video girls group dance on marathi song hriday vasant phultana video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “हृदयी वसंत फुलताना..” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींच्या डान्सने सर्वांनाच लावलं वेड
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Mann Ka Geet, Mann Ki Baat, Narendra Modi,
‘मन की बात’नंतर आता ‘मन का गीत’; गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कवितांचा कार्यक्रम

अभिनेत्री रुबिना दिलीकचा एक व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होत आहे. यात ती एक घागरा घालून पोज देताना दिसत आहे. तसेच ती हा घागरा घालून गोलही फिरत आहे. हा घागरा काळ्या रंगाचा असून त्यावर लाल रंगाची ओढणी तिने परिधान केली आहे. रुबिना ज्या सहजतेने त्या घागऱ्यात वावरत आहे त्यावरून या घागरा हलका असेल असं जाणवतं. पण तसं अजिबात नाही. या घागऱ्याचं वजन थोडं थोडकं नसून तब्बल ३१ किलो आहे. हा खुलासा तिने स्वतः केला.

आणखी वाचा : नृत्याच्या सरावादरम्यान रुबिना दिलैकला गंभीर दुखापत, चाहत्यांनी व्यक्त केली काळजी

या पोशाखात ती खूप सुंदर दिसत आहे. यादरम्यान तिने पापराझींना एक डान्स स्टेपही करून दाखवली. यासोबतच तिने या घागऱ्याचे वजनही सांगितले. या व्हिडीओमध्ये रुबिना दिलैक सांगत आहे की, तिचा घागरा ३६ कळ्यांचा आहे आणि याचे वजन ३१ किलो आहे. हा ड्रेस इतका जड आहे आणि त्याचा घेरही खूप मोठा आहे पण त्यात ती आरामात फिरत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहत्यांनी तिच्या जिद्दीचे खूप कौतुक केलं आहे.

Story img Loader