बिग बॉस मराठीचा चौथं पर्व सध्या बराच गाजतंय. नुकत्याच झालेल्या एलिमिनेशनमध्ये रुचिरा जाधव बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. रुचिरा या पर्वात तिचा रिअल लाइफ बॉयफ्रेंड डॉक्टर रोहित शिंदेबरोबर सहभागी झाली होती. पण आता रोहित बिग बॉस घरात कायम असून रुचिरा मात्र घरातून बाहेर पडली आहे. बिग बॉसच्या घरात असताना दोघांमध्येही मतभेद झाल्याचंही पाहायला मिळालं. त्यानंतर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर रुचिराने बॉयफ्रेंड रोहित शिंदेला सोशल मीडियावर अनफॉलो केलं. त्यानंतर इन्स्टाग्राम लाइव्ह करत तिने याचं कारण दिलं होतं. पण यासोबतच तिने अपूर्वा नेमळेकरबद्दलही स्पष्ट मत मांडलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in