‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील मालिका या लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिका. काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीत घर निर्माण केलं आहे. आनंदी आणि सार्थकची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. त्यामुळे टीआरपीच्या यादीत मालिका पहिल्या १० मध्ये आहे.

मालिकेत सध्या आनंदी सार्थकीची दुरावलेली नाती जोडण्यासाठी त्याच्या घरी राहायला गेली आहे. त्यामुळे तिचा एका बाजूला अपमान होताना पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला तिची आणि सार्थकीची केमिस्ट्री देखील पाहायला मिळत आहे.

Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
‘या’ अभिनेत्याची एक चूक मनोज बाजपेयी यांच्या जीवावर बेतली असती; स्वतः खुलासा करत म्हणाले, “आमची जीप एका मोठ्या…”
Milind Gawali
“१२ वीमध्ये मी मराठी विषयामध्ये नापास झालो”; मिलिंद गवळी म्हणाले, “मी वर्गात जाताना…”
amdar niwas Nagpur , Amol Mitkari Grievance ,
आमदार निवासातील गरम पाण्याचे गिझर बंद; आमदार म्हणतात, “अंघोळ करायची कशी?”
Tula Shikvin Changalach Dhada promo
भुवनेश्वरीचा प्लॅन यशस्वी! सासूला खडेबोल सुनावून अक्षरा घर सोडून जाणार…; मास्तरीण बाईंना अधिपती म्हणाला…
Manoj Bajpayee on his interfaith marriage with shabana raza
वडिलांच्या अंत्यसंस्काराला हिंदूंपेक्षा जास्त मुस्लीम…, मनोज बाजपेयींचे आंतरधर्मीय लग्नाबाबत वक्तव्य; म्हणाले, “आता सत्तेत असलेल्या सरकारचे…”

हेही वाचा – Video: ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या मंचावर ‘असा’ साजरा केला सिद्धार्थ जाधवचा वाढदिवस, अभिनेत्याचा संघर्ष ऐकून कलाकार झाले भावुक

आनंदी आणि सार्थकचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये सार्थक आनंदीसाठी खास उखाणा घेताना दिसत आहे. सार्थक म्हणतो की, “अपूर्ण होतो, तुझ्या येण्याने पूर्ण झालो. वचन देतो, सुखाचा करील संसार, फक्त तुझा माझ्या प्रेमावर विश्वास हवा, आनंदीचं नाव घेतो मन धागा धागा जोडते नवा” सार्थकच्या या उखाण्याचा व्हिडीओ ‘स्टार सीरियल मराठी’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – आता ‘या’मध्येही मारली ‘ठरलं तर मग’ मालिकेने बाजी; ‘प्रेमाची गोष्ट’ला…

हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ फेम तेजश्री प्रधानने शुभांगी गोखलेंची केली नक्कल; पाहा व्हिडीओ

दरम्यान, ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेतील आनंदीची भूमिका अभिनेत्री दिव्या सुभाषने साकारली आहे. तसेच या मालिकेत सार्थकची भूमिका अभिषेक रहाळकर याने साकारली आहे. याशिवाय या मालिकेत राजश्री निकम, शुभांगी लाटकर, रमेश वाणी असे बरेच कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

Story img Loader