नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपला ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीला ओळखलं जातं. ‘उंच माझा झोका’, ‘अग्निहोत्र’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा गाजलेल्या मालिकांमुळे अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय झाली. स्पृहा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपल्या वैयक्तिक जीवनातील विविध अपडेट्स ती चाहत्यांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून देत असते. आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत स्पृहा नुकतीच खास गोवा ट्रिपला गेली होती.

स्पृहा जोशी सध्या ‘संकर्षण via स्पृहा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शूटिंग आणि व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत अभिनेत्री अलीकडेच नवऱ्यासह गोव्याला गेली होती. या ट्रिपचा खास व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

ram kapoor praised rakhi sawant
ती मुंबईत 3 BHK सी फेसिंग बंगल्यात राहते; राखी सावंतबद्दल अभिनेत्याचं वक्तव्य; म्हणाला, “इंडस्ट्रीने तिचा गैरवापर…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
virat kohli anushka sharma gate way
VIDEO : विराट-अनुष्का मुंबईत परतले! गेटवे ऑफ इंडियाला दिसले एकत्र, विरुष्काच्या चाहतीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
do you know Shrimad Bhagavad Geeta temple in pune
Pune Video : पुण्यातील सुंदर श्रीमद् भगवत गीता मंदिर पाहिले आहे का? कुठे आहे हे मंदिर, जाणून घ्या
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”

हेही वाचा : Video : ‘सैराट’ फेम अभिनेत्याचं नव्या क्षेत्रात पदार्पण! पुण्यात सुरू केला कॅफे, स्वत: नागराज मंजुळेंनी दिली भेट

स्पृहाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिचा नेहमीपेक्षा काहीसा वेगळा अन् वेस्टर्न लूक पाहायला मिळत आहे. अभिनेत्री गोवा फिरायला तिचा पती वरदबरोबर गेल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने गोव्यातील निसर्गरम्य जागा, रेस्टॉरंट, पार्टी याची लहानशी झलक या व्हिडीओमध्ये दाखवली आहे.

हेही वाचा : लग्नानंतर स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णीने बनवून घेतली खास नेमप्लेट; रातराणीच्या फुलांनी वेधलं लक्ष, पाहा फोटो

स्पृहाने या व्हिडीओला “गोवा तुम्हाला कधीच निराश करणार नाही…हा ब्रेक गरजेचा होता” असं कॅप्शन दिलं आहे. दरम्यान, अभिनेत्रीच्या चाहत्यांनी तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Story img Loader