अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल शर्मा’, ‘द कपिल शर्मा शो’ यासह अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. सुमोना आज इंडियन एक्सप्रेसच्या ‘द सुवीर सरन’ शोमध्ये हजेरी लावणार आहे. या शोमध्ये ती तिचं अभिनय करिअर, तिने केलेल्या मालिका आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसणार आहे. तिची मुलाखत लाइव्ह पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.