प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोव्हर हे मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. कॉमेडी नाईट्स विथ कपिल आणि द कपिल शर्मा शोमुळे तो घराघरात पोहोचला आहे. सध्या सुनील त्याच्या नवीन वेब शोमुळे चर्चेत आहे. युनायटेड कचे हे त्याच्या नवीनतम वेब शोचे नाव आहे जो नुकताच झी ५ वर प्रदर्शित झाला. दरम्यान, त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो सामन्यादरम्यान स्टेडियमवर हातात बोर्ड घेऊन घेत शिखर धवनला आवाहन करताना दिसत आहे.

हेही वाचा- तुरुंगातून बाहेर आलेल्या शिझान खानची दिवंगत तुनिषा शर्मासाठी भावुक पोस्ट; व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

VIDEO Viral: Drunk Youth Climbs Mobile Tower In Bhopal, Creates Ruckus video goes viral on social media
VIDEO: देशी दारु अशी चढली की…मद्यधुंद तरूणाचा मोबाईल टॉवरवर चढून धिंगाणा; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
video of Punekar young guy
Video : असा उखाणा कधीच ऐकला नसेल! पुणेकर तरुणाने घेतला जबरदस्त उखाणा, व्हिडीओ पाहून कोणीही कॉपी करेन
Start a business in a place you can't even imagine; You will be speechless after watching the pune city video viral
पुणेकरांचा नाद नाय! अशा ठिकाणी सुरु केला व्यवसाय की तुम्ही विचारही करु शकत नाही; VIDEO पाहून म्हणाल मानलं पठ्ठ्याला
Shocking video of lion started chasing buffaloes herd for hunt see what happened next thrilling hunting video went viral
VIDEO: “शिकार करो या शिकार बनो” सिंहाची चलाख चाल अन् म्हशीचा शेवट; खतरनाक युद्धात शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
Shocking video sister makes reel in front of brothers corpse consoles bhabhi video viral
“अरे जरा तरी लाज वाटू द्या” मागे भावाचा मृतदेह, वहिनी धाय मोकलून रडतेय अन् नणंद रिल्स बनवण्यात व्यस्त; VIDEO पाहून धक्का बसेल
Groom dance on marathi song
VIDEO: “आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवरा हौशी पाहिजे” मारवाडी नवरदेवानं बायकोसाठी मराठी गाण्यावर केला खतरनाक डान्स
Thief absconded by pulling the gold chain of boy on Road of mumbai kandivali thrilling incident video viral
VIDEO: बापरे आता घराबाहेर पडायचं की नाही? कांदिवलीत भर दिवसा दोन तरुण गाडीवरुन आले अन् २ सेकंदात कशी चोरी केली पाहा

सुनील ग्रोव्हरची नवी वेबसिरीज ‘युनायटेड कच्चे’ सध्या चर्चेत आहे. ही सिरीज जी ५ वर रिलीज झाली आहे. दरम्यान, सुनीलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये सुनील क्रिकेट स्टेडियममध्ये उभा आहे. त्याच्या हातात एक बोर्ड आहे ज्यावर लिहिले आहे ‘शिखर भाई, पुढच्या मालिकेत यूकेला घेऊन जा’. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा- Indian Idol 13: ऋषी सिंह ठरला ‘इंडियन आयडला १३’चा विजेता, दत्तक लेकाने उंचावली आई-वडिलांची मान

काय आहे वेबसिरीजची कथा?

सुनीलच्या नव्या वेबसिरीजमध्ये अनेक लोकांसाठी परदेशात जाणे हे एक स्वप्न असते. अशा परिस्थितीत काही लोकांसाठी ते फक्त स्वप्नच राहते. बरेच लोक हे स्वप्न सत्यात आणण्यासाठी प्रत्येक संभाव्य मार्गाने प्रयत्न करतात. असाच प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीची कथा या बेवसिरीजमध्ये दाखवण्यात आली आहे.

Story img Loader