‘ठरलं तर मग’ ही छोट्या पडद्यावरील मालिका सध्या घराघरांत चांगलीच लोकप्रिय आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मालिकेचं रंजक कथानक व कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या या मालिकेच्या सेटवरून आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेच्या यशाचं श्रेय या मालिकेतील कलाकारांप्रमाणेच दिग्दर्शकाचंही आहे. या लोकप्रिय मालिकेचं दिग्दर्शन सचिन गोखले करत आहेत. नुकताच त्यांचा विवाहसोहळा पार पडला. लग्नातील फोटोंना “आयुष्याची नवी सुरुवात” असं कॅप्शन देत त्यांनी ही आनंदाची बातमी मालिकेच्या चाहत्यांबरोबर शेअर केली.

actor Imran Khan ex wife Avantika Malik comments on divorce
बालपणीचं प्रेम पण अवघ्या ८ वर्षांत मोडला संसार; बॉलीवूड अभिनेत्याची पत्नी घटस्फोटाबाबत म्हणाली, “जर मी…”
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Premachi Goshta Fame Rajas Sule went on trip to new zealand with wife after wedding 19 days
लग्नाच्या १९ दिवसांनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेता ‘या’ देशात गेला फिरायला, पत्नी फोटो शेअर करत म्हणाली…
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
kartiki gaikwad brother kaustubh announce engagement
कार्तिकी गायकवाडच्या भावाचं लग्न ठरलं! होणार्‍या पत्नीसह शेअर केला पहिला फोटो, कौस्तुभने गायली आहेत ‘ही’ लोकप्रिय गाणी
Marathi actress Shivani sonar and ambar ganpule marry soon
शिवानी सोनार-अंबर गणपुळे लवकरच चढणार बोहल्यावर; लग्नाआधीच्या विधीला झाली सुरुवात, अभिनेत्रीने शेअर केले फोटो
Raveena Tandon daughter Rasha Thadani Uyi Amma In Azaad watch video
Video: रवीना टंडनच्या १९ वर्षीय मुलीचं Uyi Amma गाणं प्रदर्शित; राशाच्या जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “आईचं नाव…”
Groom dance with mother in his haldi on khandeshi song video goes viral on social media
“आये कर मन लगन” नवरदेवानं बायकोसोबत नाहीतर आईसोबत धरला खानदेशी ठेका; VIDEO झाला व्हायरल

हेही वाचा : “नाट्यसंमेलनात सावळा गोंधळ अन्…”, सविता मालपेकरांनी व्यक्त केली खंत; म्हणाल्या, “शासन करोडो रुपये…”

‘ठरलं तर मग’चे दिग्दर्शक सचिन गोखले यांनी आसावरी मेहेंदळे यांच्याशी लग्नगाठ बांधली. या जोडप्यावर सध्या मालिकेतील कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. लग्नात दोघांनाही मराठमोळा पारंपरिक लूक केल्याचं फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : किरण मानेंची राजकारणात एन्ट्री! हाती शिवबंधन बांधत केला ठाकरे गटात प्रवेश; म्हणाले, “उद्धव ठाकरे हे…”

tharala tar mag
‘ठरलं तर मग’ फेम दिग्दर्शक

मालिकेत प्रियाचं पात्र साकारणारी अभिनेत्री प्रियांका तेंडोलकरने दिग्दर्शकाच्या लग्नातील खास फोटो शेअर करत या जोडप्याचं अभिनंदन केलं आहे. “सचिन-आसावरी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! तुमच्यासाठी मी प्रचंड आनंदी आहे. गॉड ब्लेस यू” असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोवर दिलं आहे.

Story img Loader