Tharala Tar Mag New Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत पुन्हा एकदा कोर्टरुम ड्रामा सुरू होणार आहे. सध्या सायलीने अर्जुन मधुभाऊंची सुटका करण्यासाठी विलंब करतोय असा गैरसमज करून घेतला आहे. ती याची खंत अर्जुनसमोर व्यक्त देखील करते.

सायलीने केलेला गैरसमज ऐकून अर्जुन काहीसा नाराज होतो. पण, बायकोचा विश्वास आपण पुन्हा एकदा संपादन केला पाहिजे अशी इच्छा त्याच्या मनात असते. त्यामुळे आता कोर्टात भक्कम पुरावे सादर करून अर्जुन मधुभाऊंची जेलमधून सुटका करून घेणार आहे.

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
Shabana Azmi
शबाना आझमी व जावेद अख्तर यांनी नाते संपवण्याचा घेतलेला निर्णय; खुलासा करीत म्हणाल्या, “आम्ही तीन महिने…”
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises husband yogesh sambherao
दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”
Arjun Erigaisi
व्यक्तिवेध : अर्जुन एरिगेसी
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

अर्जुन मधुभाऊंची सुटका करून घेण्यासाठी संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणार आहे. यासाठी तो कोर्टात म्हणतो, “मधुभाऊ रोज पोलिसांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतील आणि हवं तर रोज पोलीस स्टेशनमध्ये हजेरी देतील. याची संपूर्ण गॅरंटी मी त्यांचा वकील म्हणून मी तुम्हाला देतो. पण, आता मी सादर केलेल्या पुराव्यांमुळे मधुभाऊंना बेल मिळायलाच हवी.”

हेही वाचा : Suraj Chavan – सूरज चव्हाणने मागितली चाहत्यांची माफी! काय आहे कारण? अंकिता व जान्हवी यांचा उल्लेख करत म्हणाला…

अर्जुन करणार मधुभाऊंची सुटका

अर्जुनने आपली बाजू मांडल्यावर न्यायाधीश म्हणतात, “ॲडव्होकेट पवार आणि ॲडव्होकेट सुभेदार यांनी कोर्टात सादर केलेल्या पुराव्यांनुसार हे कोर्ट मधुकर पाटील यांना जामिनावर सोडवण्याचा आदेश देत आहे.” यानंतर साक्षी शिखरे, प्रिया, महिपत यांच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडतो. तर, दुसऱ्या बाजूला

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ ( Tharala Tar Mag ) मालिकेत लवकरच दिवाळीचा सीक्वेन्स सुरू होणार आहे. सणाच्या निमित्ताने मालिकेत मधुभाऊंची रिएन्ट्री होणार आहे. तुळशीसमोर दिवा लावताना मधुभाऊ आपल्या लेकीला आवाज देतात. आपल्या वडिलांना सणाच्या दिवशी घरी परत आलेलं पाहून सायलीला प्रचंड आनंद होतो. ती धावत जाऊन मधुभाऊंना मिठी मारते. यादरम्यान ती प्रचंड रडत असते.

हेही वाचा : भारताचा पहिला सुपरहीरो ‘शक्तिमान’ पुन्हा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; कोण साकारणार मुख्य भूमिका? जाणून घ्या

हेही वाचा : लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर

आपल्या नवऱ्याने मधुभाऊंची सुटका केलीये हे पाहताच सायली पटकन अर्जुनला मिठी मारते. ‘ठरलं तर मग’ ( Tharala Tar Mag ) मालिकेचा हा विशेष भाग १३ नोव्हेंबरला रात्री ८.३० वाजता प्रसारित केला जाणार आहे.

Story img Loader