‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून ‘ठरलं तर मग’ मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. या मालिकेतील एक कलाकार त्याच्या अभिनयामुळे चांगलाच चर्चेत आहे; तो म्हणजे अमित भानुशाली.

अभिनेता अमित भानुशालीने ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून तब्बल नऊ वर्षांनी मालिकाविश्वात पुनरागमन केलं आहे. या मालिकेतील त्याने साकारलेली अर्जुन ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली असून त्याच्या कामाच कौतुक केलं जात आहे. अशातच सध्या त्याच्या लेकाच्या व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Son gifted father Mercedes on his 65th birthday emotional video goes viral on social media
VIDEO: “आयुष्यात फक्त एवढं यशस्वी व्हा” मुलानं वडिलांच्या ६५व्या वाढदिवसाला गिफ्ट केली मर्सिडीज कार; वडिलांची रिअ‍ॅक्शन पाहाच
Couples unique dance
”हृदयी वसंत फुलताना..” गाण्यावर काका काकूंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “आयुष्य खूप सुंदर फक्त नवरा हौशी पाहिजे”
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा – “हास्यजत्रेचा शाहरुख”, पृथ्वीक प्रतापच्या ‘त्या’ फोटोवर चाहत्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “व्हाय प्लस…”

अमितची बायको श्रद्धा भानुशालीनं लेकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत, तो पोळ्या लाटताना दिसत आहे. लेकाचा हा व्हिडीओ शेअर करत श्रद्धा भानुशालीने “मास्टर शेफ” असं कॅप्शन लिहीलं आहे.

हेही वाचा – Video: स्वरा मल्हारची मुलगी असल्याचं सत्य अखेर शुभंकरसमोर उघड करणार ‘ही’ व्यक्ती, ‘तुझेच मी गीत गात आहे’चा नवा प्रोमो आला समोर

लेकाच्या या व्हिडीओवर अमितने “खूपच गोड यार” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अमितच्या चाहत्यांनी देखील त्याच्या लेकाच्या गोड व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “खूप गोड आहे…भारी”, “भविष्यात बायको म्हणेल सासूबाईंनी काय छान वळण लावलं मुलाला”, “खूप छान, आईला मदत करत आहे”, अशा प्रतिक्रिया अमितच्या चाहत्यांनी त्याच्या लेकाच्या व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माने सादर केली नवी मराठी कविता; चाहते म्हणाले, “लय मस्त..”

सध्या मालिकेत काय घडतंय?

सायलीवरील झालेल्या हल्ल्यानंतर अर्जुन-सायलीच्या नात्यामध्ये गोड वळणं आलं आहे. दोघांचं नातं आता आणखी दृढ होताना पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर आता अर्जुन सायलीला बायको म्हणून स्वीकारण्यास तयार झाला आहे.

Story img Loader