‘पुढचं पाऊल’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली कल्याणी म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ज्याप्रमाणे तिच्या कल्याणी या भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं होतं, त्याप्रमाणे आता तिच्या सायली या भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेच. तिच्या सायली या भूमिकेवर प्रेक्षकवर्ग भरभरून प्रेम करतं आहेत. त्यामुळेचं ‘ठरलं तर मग’ मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अशा या लोकप्रिय मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीला सर्वात आवडणारी गोष्ट काय आहे? याचा खुलासा तिनं नुकताच सोशल मीडियावरून केला आहे.

हेही वाचा – अपूर्वा नेमळेकरला अजूनही येत आहे शेवंताची आठवण; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “या भूमिकेशी…”

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
Bobby Deol
‘जमाल कुडू’ची व्हायरल झालेल्या डान्स स्टेपमागची प्रेरणा काय? बॉबी देओल खुलासा करत म्हणाला, “मी लहान असताना…”

जुई नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. सोज्ज्वळ आणि संवेदनशील अभिनेत्री म्हणून जुईला ओळखलं जात. अशा ही जुई प्राणीप्रेमी असल्याचं सर्वश्रूत आहे. तिच्याकडे खूप साऱ्या मांजरी आहेत. पण असं असूनही ती फुलपाखरांना खूप घाबरते, हे तिनं अलीकडेच एका एंटरटेन्मेंट मीडियाबरोबर बोलताना सांगितलं होतं. आता तिनं एका आवडणाऱ्या गोष्टीचा खुलासा केला आहे.

हेही वाचा – शुभांगी गोखले लेक आणि जावयासह पोहोचल्या खास मैत्रिणीच्या घरी; फोटो शेअर करत सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, “तुम्हाला सोडणारच…”

जुई ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दैनंदिन जीवनातल्या अपडेट चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकताच तिनं एक इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती झोपताना दिसतं आहे. स्टोरीला हा फोटो शेअर करत तिनं लिहिलं आहे की, “जेव्हा तुम्ही पुण्यामध्ये असता, तेव्हा पुणेकर २ ते ४ या वेळेत जे करतात, ते तुम्ही सुद्धा करा. माझी सर्वात आवडणारी गोष्ट, दुपारची झोप”

हेही वाचा – “सतत प्रवासात…” आदर्श शिंदेने उत्कर्षचा सांगितला खास गुण; फोटो पोस्ट करत म्हणाला…

दरम्यान, लवकरच ‘ठरलं तर मग’ मालिकेत अर्जुन आणि सायलीचं नातं बहरताना पाहायला मिळणार आहे. तसंच सायलीला, तिच तन्वी आहे आणि तिची आई देखील या जगात आहे हे कळणार आहे. 

Story img Loader