‘झी मराठी’वरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे. यामध्ये शिवानी रांगोळेने ‘अक्षरा’, कविता मेढेकरांनी ‘भुवनेश्वरी’, तर ऋषिकेश शेलारने ‘अधिपती’ची भूमिका साकारली आहे. काही महिन्यांपूर्वी मालिकेत अक्षरा-अधिपतीचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला होता. अक्षरा ही शाळेत शिक्षिका असते, तर अधिपती हा गर्भश्रीमंतीत वाढलेला मुलगा या मास्तरीणबाईंच्या प्रेमात पडतो. या दोघांच्या अनोख्या प्रेमकहाणीवर या मालिकेचं कथानक आधारलेलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in