टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा तिच्या अभिनयासह बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे. निया फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचा संपर्कात असते. नुकतीच ती ‘झलक दिखला जा १०’ या कार्यक्रमात दिसली होती. आता ती नव्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

निया तिचे डान्स व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते आणि तिचे डान्स व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. तिने नियाने एक हॉट आणि सिझलिंग डान्स व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये टीव्ही अभिनेत्री तिचे पोल डान्सिंग कौशल्य दाखवत आहे.

तिचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेंट्स करण्यास सुरवात केली आहे. एकाने लिहले, “मॅडम तुमचे पाय किती घाणेरडे आहेत कामवाल्या बाईकडून साफ करून घ्या,” दुसऱ्याने लिहले आहे “खूप मस्त हे अवघड आहे करणं पण तुमची शक्ती खूप आहे”. तर आणखीन एकाने लिहले आहे, “एक्सलंट यासाठी तुम्ही योग्य आहात” अशा प्रतिक्रिया येत आहेत.

‘एक हजारों मैं मेरी बेहना है’ या हिंदी मालिकेमुळे अभिनेत्री निया शर्मा नावारुपाला आली. त्यानंतर तिने बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये काम केलं.नियाने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या हॉट फोटोशूटमुळे ती कायमच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते. नुकताच तिने एका पोल डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे.