‘झी मराठी’ वाहिनीवर काही दिवसांपूर्वी काही टीझर पाहायला मिळाले होते. ज्यामध्ये ‘करणार तेव्हा कळणार, आता मज्जा येणार’ असं म्हणताना काही महिला दिसल्या होत्या. तेव्हापासून हा नवा रिअ‍ॅलिटी शो नक्की काय असणार? याची चर्चा सुरू झाली. अखेर ‘झी मराठी’च्या पुरस्कार सोहळ्यात हा नवा शो काय असणार? आणि या शोच्या सूत्रसंचालनाची धुरा कोण सांभाळणार हे उघडं झालं.

‘जाऊ बाई गावात’ असं या नव्या रिअ‍ॅलिटी शोचं नाव असून पुन्हा एकदा या शोच्या माध्यमातून लाडका राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता या शोमधील दोन दमदार स्पर्धक जाहीर झाले आहेत. तसेच शो कधीपासून सुरू होणार? हे देखील समोर आलं आहे.

Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
reactions of students participated in loksatta lokankika competition zws
म्हणूनच लोकसत्ता लोकांकिका इतर स्पर्धांपेक्षा खूप आगळीवेगळी ठरते; स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल

हेही वाचा – “अखेरचा हा तुला दंडवत…” ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील अभिनेत्रीची भली मोठी भावुक पोस्ट, म्हणाली…

‘झी मराठी’वरील ‘जाऊ बाई गावात’ या नव्या रिअ‍ॅलिटी शोचा आज एक नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. हा प्रोमो ‘मराठी टीव्ही इन्फो’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये दोन दमदार स्पर्धकांची ओळख करून दिली आहे. एक आहे पापा की परी संस्कृती साळुंखे. जिचा चॉईसच महाग आहे, क्लिनिकल सायकॉलॉजिच्या डिग्रीचा तिला अभिमान आहे, तिच्या समोर कोणी काहीही लपवू शकत नाही. तर दुसरी स्पर्धक आहे, श्रीमंत घरची नात जिला घाबरतात सर्व घरात अशी स्नेहा भोसले. जी लेडी डॉन आहे, तिच्या किक बॉक्सिंगचा सगळीकडे बोलबाला आहे. अशा या ऐशोआरामात वाढलेल्या या शहरी मुली गावरान आयुष्य जगू शकणार का? हेच ‘जाऊ बाई गावात’ या शोमध्ये पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – भावंडांबरोबर जुई गडकरीने ‘अशा’ पद्धतीने केल्या होत्या चोऱ्या; अभिनेत्री किस्सा सांगत म्हणाली…

हेही वाचा – Video: मुक्ता-सागरच्या ‘प्रेमाची गोष्ट’ पूर्ण करण्याची जबाबदारी घेणार ‘या’ दोन व्यक्ती; ‘असा’ रंगणार महाएपिसोड

ही तर फक्त सुरुवात आहे, हळूहळू तुमच्या समोर एकापेक्षा एक व्यक्तिमत्वाचे स्पर्धक उलगडणार आहेत. एक अफलातून संकल्पना असलेला हा नवीन रिअ‍ॅलिटी शो ‘जाऊ बाई गावात’ २७ नोव्हेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता प्रसारित होणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे.

Story img Loader