उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे कायमच चर्चेत असते. याच मुद्द्यावरून सध्या भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. परंतु उर्फीने माघार घेतली नाही. तिने तिची हटके फॅशन सुरूच ठेवली. तिच्या अतरंगी फॅशनमुळे आतापर्यंत अनेकदा तिला ट्रोल करण्यात आलं आहे. आता पुन्हा एकदा तिने परिधान केलेल्या नव्या कपड्यांमुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे.

उर्फी नेहमीच हटके कपड्यांमध्ये दिसून येते. अशी एकाही वस्तू नाही जी वापरून उर्फी नाही तिचे कपडे शिवले नाहीत. तर आज तिने तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यातही तिने तिचा बोल्डनेस सर्वांसमोर आणला आहे. या व्हिडिओमध्ये तिने चक्क ट्रान्सपरंट बिकिनी परिधान केली आहे.

Raigad Hindi speaking Bhajiwali Controversy shocking video goes viral after kalyan case
“मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो” यूपीच्या भाजीवालीची रायगडमध्ये अरेरावी; VIDEO पाहून तुम्हालाही येईल संताप
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
Should you use hashtags on X Elon Musk
‘X’ वर हॅशटॅग वापरावे का? एलॉन मस्कने दिले उत्तर
Virat Kohli Was Crying Varun Dhawan Reveals Incident Between Virat & Anushka Sharma of Nottingham Test Video
VIDEO: “विराट कोहली त्या खोलीत एकटा रडत होता..”, अनुष्का शर्माने वरूण धवनला सांगितलेला ‘तो’ भावुक करणारा प्रसंग
a child girl cried as young girl asked questions to her
VIDEO : तरुणीचा प्रश्न ऐकताच चिमुकली ढसा ढसा रडायला लागली.. नेटकरी म्हणाले, “थेट काळजावर..”
kareena kapoor shahid kapoor photos
करीना कपूर-शाहिद कपूर बऱ्याच वर्षांनी दिसले एकाच फोटोत; नेटकरी म्हणाले, “जेव्हा तुम्ही तुमच्या एक्सला…”
Bigg Boss Marathi Season 5 Fame Yogita Chavan Dance video viral
Video: “बाई हा काय प्रकार”, ‘बिग बॉस मराठी’ फेम योगिता चव्हाणचा डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…
Navri Mile Hitlarla
Video: आजी बेशुद्ध पडणार; एजे लीलावर चिडणार? प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, “एकदाच तिला घराबाहेर…”

आणखी वाचा : चर्चा सलमान खानच्या सोन्याच्या घड्याळाची! किंमत वाचून व्हाल थक्क

उर्फीने आज तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला ज्यात ती हिरव्या रंगाची पारदर्शक बिकिनी परिधान केलेली दिसली. तिचा हा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. तिने हा व्हिडीओ पोस्ट करताच नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. या व्हिडीओमुळे उर्फे पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

हेही वाचा : “मी त्यांना नकार दिला पण तरीही ते…” कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल उर्फी जावेदचा गौप्यस्फोट

या व्हिडिओवर कमेंट करत एकाने लिहिलं, “तुर्की आणि सीरियामध्ये एवढा कठीण प्रसंग निर्माण झाला आहे आणि त्याचं हिला काहीही दुःख नाही.” तर एकाने लिहिलं, “हीचं रूप बघून माझा दिवस खराब झाला.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “ही मंदबुद्धी स्वतःची अक्कल कुठे गहाण ठेवून आली आहे काय माहित.” तर आणखी एकाने लिहिलं, “ही माकडासारखी पोज का दिली आहेस?” आता तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच चर्चेत आला आहे आणि त्यामुळे ती पुन्हा एकदा ट्रोल होऊ लागली आहे.

Story img Loader