सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या अतरंगी कपड्यांनी कायमच चर्चेत असते. उर्फी तिच्या फॅशनसाठी ओळखली जाते. चित्रविचित्र कपड्यांमधील उर्फीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता उर्फीचा नवा व्हिडीओ समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कधी वायर, कधी फोटोकॉपी तर कधी पोत्यापासून ड्रेस बनवणाऱ्या उर्फीने आता डायनिंग टेबलच्या कव्हरपासून ड्रेस बनवला आहे. विरल भय्यानी या पापाराझी पेजवरुन उर्फीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये उर्फीने काळ्या रंगाचा बिकिनी ड्रेस घातला आहे. या ड्रेसखाली तिने ट्रान्सपरंट स्कर्ट परिधान केला आहे. हा स्कर्ट डायनिंग टेबलच्या कव्हरपासून बनवल्याचं उर्फीने म्हटलं आहे. हाय पोनी बांधून उर्फीने हेअरस्टाइल केली आहे. मोठे कानातले व साजेसा मेकअप करुन ग्लॅमरस लूक उर्फीने केला आहे.

हेही वाचा>> Video: “…तिकडचो आमदार हिकडं कर रे महाराजा” कोकणी गर्ल अंकिता वालावलकरचं राज ठाकरेंच्या मनसेसाठी गाऱ्हाणं

उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत उर्फीला ट्रोल केलं आहे. “कंडोमपासून कधी ड्रेस बनवणार” अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने “यामुळेच पॉलिथीन बॅन केलं आहे” असं म्हटलं आहे. “दीदी प्लास्टिक सेव्ह कर” असं म्हणत एका नेटकऱ्याने उर्फीची खिल्ली उडवली आहे. एका युजरने “नो टू प्लास्टिक” अशी कमेंट करत उर्फीला ट्रोल केलं आहे.

हेही वाचा>> पोटनिवडणुकीचा एमसी स्टॅनला फटका! रॅपरच्या पुण्यातील कॉन्सर्टची तारीख बदलली, आता ‘या’ दिवशी होणार इव्हेंट

उर्फी जावेद तिच्या अतरंगी कपड्यांप्रमाणेच वक्तव्यांमुळेही चर्चेत असते. उर्फी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील अनेक घडामोडींवर अनेकदा ती उघडपणे भाष्य करताना दिसते.