‘वादळवाट’ ही मालिका छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय होती. २००३ मध्ये ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित केली जायची. या मालिकेचं शीर्षकगीत आजही घराघरांत ऐकलं जातं. हेच गीत अनेकांच्या मोबाइलची रिंगटोन देखील आहे. अशा या सदाबहार मराठी मालिकेत दिग्गज कलाकारांची मांदियाळी होती. या सगळ्या ‘वादळवाट’ मालिकेच्या चाहत्यांसाठी हे खास क्विझ!

अदिती सारंगधर, अविनाश नारकर, अरुण नलावडे, लोकेश गुप्ते, सुबोध भावे यांसह अनेक दिग्गज कलाकारांनी या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

Special Makar Sankranti Ukhane in Marathi
Makar Sankranti Ukhane : महिलांनो, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात घ्या एकापेक्षा एक हटके उखाणे, एकदा लिस्ट पाहाच
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Excessive use of chemical fertilizers disrupts the natural chain says MLA Arun Lad
रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे निसर्ग साखळी विस्कळीत – आमदार अरूण लाड
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण योजनेचं आश्वासन महायुती कसं निभावणार? सत्ता स्थापनेनंतर महिनाभरातच का प्रश्न उपस्थित होतायेत?
Tula Shikvin Changlach Dhada Fame Swapnil Rajshekhar
रस्त्यावर खड्डे पाहिजेत राव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्याचा कोल्हापुरी ठसका; उपरोधिक पोस्ट करत म्हणाले…
Dhananjay Munde and SambhajiRaje Chatrapati
“धनंजय मुंडेंना अजित पवार संरक्षण का देत आहेत?”, संभाजीराजे छत्रपतींचा थेट प्रश्न; म्हणाले, “मराठा वि. वंजारी…”
climate turmeric impact loksatta
हवामान प्रकोपाचा हळदीला फटका; जाणून घ्या, देशभरात लागवड किती घटली, उत्पादनात किती घट येणार
farmers budget loksatta
येत्या अर्थसंकल्पात हव्यात या १० गोष्टी…

हेही क्विझ सोडवा : मनोरंजन विश्वातील कलाकार अन् चित्रपटांबद्दल हटके Quiz! फोटो पाहा अन् १० प्रश्नांची अचूक उत्तरं द्या

‘वादळवाट’ मालिकेसंदर्भात या क्विझमध्ये एकूण दहा प्रश्न आहे. तुम्ही देखील या मालिकेचे चाहते असाल, तर क्विझमधील १० प्रश्नांची अचूक उत्तरं द्या. तसेच तुम्हाला आवडल्यास तुमच्या इतर सहकाऱ्यांनाही पाठवा!

Story img Loader