Bigg Boss Season 17 Grand Finale Updates: ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचा आज शेवटचा दिवस आहे. १०० दिवसांचा प्रवास आज संपणार आहे. सध्या महाअंतिम सोहळा सुरू असून सगळ्यांचं लक्ष विजेता कोण होणार? याकडे लागलं आहे. अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी या टॉप पाचमधून एक सदस्य विजेता ठरणार आहे. सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पण आता रात्री १२ वाजता सलमान खान विजेता घोषित करणार आहे. अशातच महाअंतिम सोहळ्यातील विकी जैनचा सना खान, आयशा खानबरोबरचा डान्स व्हिडीओ समोर आला आहे.

‘बिग बॉस १७ लाईव्ह’ या एक्स अकाउंटवर विकी जैन, सना खान व आयशा खानचा डान्स व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये भारती सिंह, ओरी दिसत आहेत.

Students selected for regional finals said Loksatta Lokankika competition is different from others
लोकसत्ता लोकांकिकाच्या विभागीय अंतिम फेरीला उत्साहात सुरुवात, सहभागी विद्यार्थी म्हणतात…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
FIITJEE Chairman DK Goel abused employee during an online meeting video viral on social media
“कोर्टात जा आणि तक्रार कर…”, नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने केली शिवीगाळ, मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याला ओरडला अन्…, पाहा VIDEO
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…

हेही वाचा – Bigg Boss 17: ग्रँड फिनालेनिमित्त विकी जैनची अंकिता लोखंडेसाठी खास पोस्ट; नेटकरी म्हणाले, “तू बरोबर होतास, तिने…”

दरम्यान, ओरीने विक्की, सना व आयशाला रॅम्पवॉक करण्यासाठी बोलावलं होतं. पण तिघांनी डान्स केला. सनी लिओनीच्या ‘लैला में लैला’ या गाण्यावर विक्की, सना व आयशा डान्स करताना पाहायला मिळाले. तिघांचा हा डान्स व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – Bigg Boss 17 Grand Finale: अंकिता लोखंडे नाही तर ‘हा’ सदस्य होणार ‘बिग बॉस १७’चा विजेता! टॉप-३ कोण जाणून घ्या…

दरम्यान, माहितीनुसार, अरुण माशेट्टी ‘बिग बॉस १७’च्या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. आता अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा हे टॉप चार सदस्य राहिले आहेत. या चौघांपैकी कोणाच नाव ‘बिग बॉस १७’च्या ट्रॉफीवर कोरलं जाणार? हे पाहणं उत्कंठावर्धक असणार आहे.

Story img Loader