‘बिग बॉस १६’ या बहुचर्चित शोचं विजेतेपद कोण पटकावणार? याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा रंगत होत्या. शिव ठाकरे, एमसी स्टॅन दोघं या शोचे टॉप २ स्पर्धक होते. शिवाय घरातील मंडलीचे दोन सदस्य फिनालेला गेल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली होती. अखेरीस रॅपर एमसी स्टॅनने ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. तर शिव या शोचा उपविजेता ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा – गर्लफ्रेंडचा छळ, मारहाण, गाण्यांमध्येही शिवीगाळ अन्…; पुण्यात राहणाऱ्या एमसी स्टॅनचं आधी कसं होतं आयुष्य?

सोशल मीडियावर प्रियांका चौधरी व शिव या दोघांमध्ये कोणीतरी एक सदस्य विजेता होणार असं सातत्याने बोललं जात होतं. मात्र एमसी स्टॅन विजेता का ठरला? यामागेही काही खास कारणं आहेत. एमसीचा ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर अधिकार आहे अशी शिवनेही प्रतिक्रिया दिली होती.

‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार एमसी स्टॅन विजेता का ठरला? यामागे काही खास कारणं आहेत.

१) पहिलं कारण म्हणजे जगभरात एमसी स्टॅनची लोकप्रियता आहे. शिवाय त्याच्या गाण्यांवर तरुण मंडळी फिदा आहेत. एमसीला त्याच्या गाण्यांमुळे प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळतं.
२) एमसी जेव्हा ‘बिग बॉस’मध्ये आला तेव्हा त्याने त्याच्या संपूर्ण करिअरबाबत सलमान खानला सांगितलं. सलमानही त्याचा संपूर्ण प्रवास ऐकून भावूक झाला.

आणखी वाचा – Video : सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शन पार्टीत रितेश-जिनिलीयाची चर्चा, देशमुखांच्या सूनेचा बोल्ड लूक पाहून नेटकरी म्हणाले “तुला हे…”

३) त्याने नेहमीच मैत्री जपली आहे. मित्र-मंडळींना साथ दिली आहे. खेळ कसाही असला तरी त्याने घरामध्ये सदस्यांशी असलेली मैत्री कधीच तोडली नाही. मैत्रीसाठी त्याने ‘बिग बॉस’च्या खेळाकडेही लक्ष दिलं नाही.
४) एमसी स्टॅन त्याच्या मंडलीबरोबर सुरुवातीपासून प्रामाणिक राहिला. मंडली आणि त्याच्या मित्रांचंच त्याने ऐकलं. शिवाय मंडलीसाठी त्याने इतरांशी वादही केले.
५) नेहमीच त्याच्या मनात जे होतं तेच प्रेक्षकांना दिसलं. आणि तोही मनातलं तोंडवर बोलताना दिसला. बोलताना किंवा आपलं मत मांडताना दुसरा आपल्याबाबत काय विचार करेल याचा एमसीने कधीच विचार केला नाही. एमसी स्टॅन सध्या त्याला मिळालेलं यश मनसोक्त एण्जॉय करत आहे.